खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


8 दिवसीय मुकाभिनय कार्यशाळा उत्साहात

सर्वसाधारण मुलांसह दिव्यांग मुलांनाही नवे दालन खुले

नवी मुंबई ः माइम अर्थात मुकाभिनय ही अभिनयातील पायाभूत गोष्ट असून एकही शब्द न उच्चारता कलावंताला आपले म्हणणे केवळ चेहऱ्यावरील हावभावांव्दारे, शारीरिक हालचालींव्दारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचे असते. या दृष्टीने सर्वसाधारण मुलांसोबत दिव्यांग मुलांना एकत्र आणून पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या माध्यमातून संकल्प फाऊंडेशन व नवी मुंबईतील प्रारंभ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली 8 दिवसीय मुकाभिनय कार्यशाळा अकादमीच्या सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाली.

यावेळी मुलांनी सादर केलेल्या ‘बियाँड द साऊंड' या विनोदी मुकाभिनीत दीर्घांकाला सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित नाट्यरसिकांनी प्रचंड दाद दिली. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे पदवीधर नाट्यदिग्दर्शक व नाट्यगुरू शिवदास घोडके यांनी या कार्यशाळेत सहभागी मुलांना मुकाभिनयाचे धडे दिले तसेच त्यांच्याकडून दीर्घनाट्य करून घेतले.यावेळी प्रमुख अतिथी नाट्य अभिनेते विजय पाटकर, विजय शिक्षण संस्थेचे सचिव संजय रहाळकर आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे प्राध्यापक सुरेश शेट्टी, प्रारंभ फाऊंडेशन नवी मुंबईचे विश्वस्त अभय अवसक यांच्या हस्ते शिबिरार्थीना प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्या अवसक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी दिव्यांग मुलांना नजरेसमोर ठेवून राबविलेला हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. सर्वसाधारण मुलांसह दिव्यांग मुलांनी सादर केलेला नाट्याविष्कार एवढा उत्तम रंगला की यातील काही कलावंत दिव्यांग आहेत हे सांगितल्यानंतर समजले अशा प्रतिक्रिया विजय पाटकर यांच्यासह अनेकांनी व्यक्त केल्या. 

या कार्यशाळेत प्रगती कर्णबधीर विद्यालय येथील 8 मुले-मुली सर्वसाधारण मुलांसह सहभागी झाले होते. यानिमित्त आम्हीही इतर मुलांसोबत एकत्र येऊन काही उत्तम करू शकतो असा आत्मविश्वास दिव्यांग मुलांमध्ये निर्माण झाल्याची प्रचिती आल्याचे कार्यशाळा संचालक शिवदास घोडके यांनी सांगितले. या कार्यशाळेत त्यांना नृत्यगुरू शुभदा वराडकर आणि रंगभूषाकार प्रशांत उजवणे यांनी कलात्मक सहभाग दर्शवित सहकार्य केले.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट