खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


92 थ्री आर सेंटर्सचे पुनर्नियोजन

सेंटर्सच्या नियोजनासाठी बिंदुरा फाऊंडेशनचे सहकार्य

नवी मुंबई ः नको असेल त्या द्या आणि हवे असेल ते घ्या या शिर्षकांतर्गत मागील 3 वर्षापासून शहरात तब्बल 92 ठिकाणी स्थापित थ्री आर केंद्राव्दारे यशस्वीरित्या राबविला जात आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत माझे जीवन, माझे स्वच्छ शहर या 15 मे पासून 5 जून पर्यंत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छता उपक्रमात 21 दिवस चॅलेंज अंतर्गत थ्री आर सेंटर्स कार्यान्वित करण्याचे सूचित केले असून संपूर्ण देशभरातील शहरांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका याबाबत आधीपासूनच जागरूक असल्याने या 92 थ्री आर सेंटर्सचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे.

5 जून पर्यंत चालणाऱ्या या अभियानाच्या अनुषंगाने शहरातील सर्व 92 थ्री आर सेंटर्सच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी बिंदुरा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने कार्यप्रणाली तयार करण्यात आलेली आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास 20 मे पासून सुरूवात करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे अशी थ्री आर ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. टाकाऊ मात्र गरजू घटकांकडून पुन्हा वापरात येऊ शकतील अशा वस्तू कचऱ्यात टाकल्या न जाता त्या गरजूंपर्यंत पोहचविल्या तर त्यांना लाभदायी ठरेल व कचरा कमी होईल या संकल्पनेवर आधारित ही थ्री आर केंद्रे 3 वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली व टप्प्याटप्प्याने त्याची संख्या वाढवत नेली. आता नमुंमपा क्षेत्रात इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत अधिक 92 इतक्या मोठ्या संख्येने थ्री आर केंद्रे चांगल्या रितीने सुरू असून त्याला वस्तू देणारांचा आणि घेणारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र बरेचदा देणारे आणि घेणारे यांच्याकडून त्या वस्तूंची सरमिसळ होते. त्याचप्रमाणे अनेकदा वस्तू नीट ठेवल्या जात नाहीत व त्याची योग्य निगा राखली जात नाही. यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे लक्षात येत असतानाच गरीब व गरजू नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी अशा थ्री आर सेंटर्स उपक्रमाची नियोजनबध्द अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण व सामाजिक क्षेत्रात सेवाभावी कार्य करणारी बिंदुरा फाऊंडेशन या संस्थेने या सेंटर्सबाबत आस्था दर्शविली आणि या सेंटर्सच्या नियोजनासाठी सहयोग देण्याचे ठरविले. यापुढील काळात बिंदुरा फाऊंडेशन मार्फत सेंटर्समधील वस्तू नीट ठेवल्या जाणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत या सेंटर्सची माहिती पोहचविणे व त्याची उपयोगिता वाढविणे असे काम स्वयंस्फुर्तीने करण्यात येणार आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट