खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


1019 पदांसाठी पोलीस भरती

मुंबई ः राज्यातील नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस भरती काढण्यात आली आहे. राज्य सरकारकडून 1019 पोलीस शिपाई चालक पदांची पोलीस भरती काढण्यात आली आहे. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही, गृहमंत्रीही निश्चित नाही. तरीही, सरकारच्या गृहविभागाकडून 1019 पोलीस पदाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांना, आर.आर. पाटील यांच्या काळातील भरतीप्रमाणे मोठ्या भरतीची जाहिरात निघावी, अशी अपेक्षा नव्या सरकारकडून आहे. 

पोलीस भरतीची वाट पाहणार्‍या तरुणांना या जाहिरातीने दिलासा मिळाला आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख - 22 डिसेंबर 2019 असून शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण व वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत) असणार आहे. अधिक माहितीसाठी - हींींि://लळीं.श्रू/33ऋळटठॠ अर्ज करण्यासाठी - हींींि://लळीं.श्रू/2ङ7ूलचच 

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई - 156 जागा 

पोलीस आयुक्तालय ठाणे शहर - 116 जागा

पोलीस आयुक्तालय नागपूर शहर - 87 जागा

पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई - 103 जागा

पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर - 19 जागा

पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर - 24 जागा

पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई - 18 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड - 27 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग - 20 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी - 44 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली - 77 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. - 41 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना - 25 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड - 36 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद - 33 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर - 6 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. - 28 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा - 36 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा - 37 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला - 34 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा - 52 जागा

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट