कलाविष्कार 2020 चे आयोजन

नवी मुंबई ः महापालिका संचालित शाळेतील विद्यार्थ्रांच्रा कला व सांस्कृतिक गुणांना वाव मिळावा रा हेतूने पालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्रावतिने नवी मुंबई महानगरपालिका आंतरशालेर कला व सांस्कृतिक स्पर्धा 2019-2020 (कलाविष्कार 2020) चे आरोजन करण्रात आलेले आहे.  

कलाविष्कार 2020 स्पर्धेमध्रे महापालिकेच्रा सर्वच्रा सर्व म्हणजे 74 शाळांना सहभाग नोंदविलेला असून त्राद्वारे 1500 हून अधिक विद्यार्थ्रांना आपली कला सादर करण्राची संधी रा स्पर्धेमुळे प्राप्त झालेली आहे. कला, नृत्र, गारन व इ. प्रकारामध्रे रा स्पर्धेचे आरोजन करण्रात आलेले आहे. वैरक्तित व समुह अशा दोन्ही गटात रा स्पर्धेचे आरोजन करण्रात आलेले आहे. सदरची स्पर्धेची प्राथमिक फेरी 3 फेब्रुवारी 2020 ते 14 फेब्रवारी 2020 रा कालावधीमध्रे महानगरपालिकेच्रा 5 केंद्रावर  घेण्रात आलेली असून त्रामधुन उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍रा कलाकारांची उपांत्र फेरी 24 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. सदर फेरीअंती निवड झालेल्रा कलाकारांचे सादरीकरणांची अंतिम फेरी 25 फेब्रुवारी 2020 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी रेथे होणार आहे. अंतिम फेरी मध्रे गट निहार विजेत्रा शाळा तसेच कलाकारांना एकुण रु.2,85,000 इतक्रा रोख रक्कम देण्यात येणार आहे.