खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


डॉ. डी. वाय पाटील विधी महाविद्यालयात चौथी राष्ट्रीय मुट कोर्ट स्पर्धा संपन्न

नवी मुंबई : कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यना फक्त थेरोटीकल नॉलेजची आवश्यकता नसून प्रत्यक्षात डिग्री पूर्ण केल्यानंतर कोर्टात कशी केस लढायची याचे प्रात्यक्षिक मिळण्याची आवश्यकता असते. डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या राष्ट्रीय मुट कोर्ट स्पर्धेचे आयोजन 13 ते 15 फेब्रुवारी या दरम्यान डॉ. डी.वाय.पाटील विधी महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेत सिबॉयसेस कॉलेज ऑफ लॉ आणि इनएमआयएमएस मुंबई यांनी ाढमांक पटकावले.  

या स्पर्धेत राज्यासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, उत्तराखंड या राज्यातील विविध भागांतील 20 महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ लॉचे प्राध्यापक ऍड. पौर्णिमा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मुट कोर्ट असोसिएशनच्या सचिव प्रांजल झा आणि सहसचिव श्‍वेता राणा यांनी काम पाहिले. तीन दिवसीय असलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपापली छाप पाडली.  

या प्रसंगी माजी न्यायमूर्ती कायदेतज्ञ अनिल जोशी, ऍड. सोनवलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ऍड. शिवगणेश आययर. ऍड. अर्पण राजपूत, ऍड. रणजित सांगळे, ऍड. आनंद पटवर्धन, ऍड. अखिलेश जैस्वाल, ऍड. अंकिता सेन, ऍड.सायली सावंत, ऍड. सूची वाघांनी, ऍड. पांत शेट्टी, ऍड. शैलेश कंठारीया, ऍड. सौरभ पाटील उपस्थित होते. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट