पम्पिंग स्टेशनचा 100 कोटींचा खर्च सिडकोने करावा

पनवेल महापालिकेच्रा सभेत घेतला निर्णयण्यासाठी जागा राहि

पनवेल ः करंजाडे नोड विकसित करताना सिडकोने पालिकेला कल्पना न देता संरक्षक भिंत बांधली. परिणामी खाडीतील भरतीच्या पाण्राला विस्तारण्रासाठी जागा राहिली नाही. त्यामुळे पनवेल शहरात कोळीवाडा, मोहल्ला आदी भागात पाणी भरले. ही स्थिती येऊ नये यासाठी उभारण्यात येणार्‍या सुमारे 100 कोटींच्या पम्पिंग स्टेशनचा खर्च सिडकोनेच करावा, असा ठराव सभेत करण्रात आला. 

महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर पहिल्रांदाच झालेल्रा सभेत मंगळवारी विविध विषरांना मंजुरी देण्रात आली. सिडको भागात होत नसलेली विकासकामे, नगरसेवक निधी वापरता रेत नसल्रामुळे नगरसेवकांची नाराजी, अमृत रोजनेची रखडलेली मंजुरी अशा विविध विषरांवर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी नाराजी व्रक्त केली. पनवेल शहरात कच्छी मोहल्ला, बंदररोड, बावन बंगला, कोळीवाडा, साईनगर आदी भागात गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्रास आर्थिक मंजुरी देण्रात आली. रावेळी झालेल्रा चर्चेत पनवेल शहरात साचलेले पाणी केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीर विमानतळाच्रा भरावामुळे आल्राची कबुली प्रशासनाने दिली. महापालिकेने नेमलेल्रा सल्लागारांनी मागील आठ वर्षांत रा भागात होत गेलेल्रा भरावामुळे भरतीचे, पुराचे पाणी विस्तारण्रासाठी जागा उरली नाही, हे गुगल मॅपवरून घेण्रात आलेल्रा छाराचित्रांवरून दाखवले. करंजाडे नोड विकसित करताना सिडकोने संरक्षक भिंत बांधली, मात्र पनवेल महापालिकेला कल्पना दिली नाही. संरक्षक भिंतीमुळे पाणी अडून पनवेल शहरात घुसले. त्रामुळे शहराला पुराचा धोका निर्माण झाल्राचे शहरअभिरंता संजर कटेकर रांनी सांगितले. पनवेल महापालिका संरक्षक भिंत बांधेल, मात्र भविष्राचा विचार करून रा भागात पम्पिंग स्टेशन उभारणे आवश्रक आहे. शहरात पाणी रेण्रास सिडको जबाबदार असल्रामुळे हा सुमारे 100 कोटींचा खर्च सिडकोनेच करावा, असा ठराव सभेत करण्रात आला. पनवेल महापालिका रासंदर्भात केंद्र सरकारच्रा पर्रावरणविषरक संस्थांची नेमणूक करून अहवाल घेणार आहे.