खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कलाविष्कारमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष

नवी मुंबई ः महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय कला व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये (कलाविष्कार 2020) विद्यार्थ्यांनी सादर केलेले गायन, नृत्य, अभिनय सादर करुन जल्लोष केला. 

याप्रसंगी बोलताना महापौर जयवंत सुतार यांनी कलाविष्कार 2020 मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले गायन, नृत्य, अभिनय पाहून नवी मुंबईचे कलाभविष्य उज्वल असल्याची खात्री पटते अशा शब्दात विद्यार्थी कलावंतांचे कौतुक केले. 3 मार्च रोजी होणार्‍या महापौर चषक गायन व नृत्य स्पर्धेत कलाविष्कार 2020 मध्ये प्रथम क्रमांक संपादन करणा-या कलावंत व कलावंत समुहांना थेट अंतिम फेरीत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा महापौरांनी केली. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित या स्पर्धेमध्ये 74 शाळांतील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे कौतुक केले. 

सुप्रसिध्द अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी विद्यार्थ्यांचे कलागुण योग्य वयात फुलविण्याची संधी देणार्‍या महानगरपालिकेच्या कलाविष्कार उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक करीत शाळेतील शिक्षक आपल्यावर जे संस्कार करतात त्याची शिदोरी आयुष्यभर पुरते त्यामुळे शिक्षकांनी सांगितलेले नीट ऐका व लक्षात ठेवा अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वत:मधील कलेला मुक्त वाव देणे व व्यक्त होणे  हे आनंदाने जगण्याचे लक्षण आहे असे सांगत श्रीम. विशाखा सुभेदार यांनी कलेची साथ सोडू नका असे आवाहन मुलांना केले.

कलाविष्कार 2020 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या पुर्व प्राथमिक समुह नृत्य, प्राथमिक वैयक्तिक नृत्य, प्राथमिक समुह नृत्य, माध्यमिक वैयक्तिक नृत्य, माध्यमिक समुह नृत्य, प्राथमिक वैयक्तिक गायन, प्राथमिक समुह गायन, माध्यमिक वैयक्तिक गायन, माध्यमिक समुह गायन, प्राथमिक वैयक्तिक कलाविष्कार, प्राथमिक सामुहिक कलाविष्कार, माध्यमिक वैयक्तिक कलाविष्कार व माध्यमिक समुह कलाविष्कार अशा 13 विभागात प्रत्येकी 3 विजेत्यांना स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रासह पारितोषिक रक्कम प्रदान करण्यात आली.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट