खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार

दलालांचे रॅकेट उध्वस्त ः दहशतवाद्यांना पुरवले कोट्यवधी

मुंबई : रेल्वेच्या आरक्षित ई तिकिटांचा काळाबाजार करून कोट्यवधी रुपये दहशतवादास पुरवणार्‍या दलालांचे रॅकेट रेल्वे सुरक्षा बलाने उध्वस्त केले आहे.  या कारवाईत मुख्य सुत्रधारासह एकूण 89 अडमिनला या कारवाईत अटक करण्यात आली आहे. तसेच देशभरतील दलालांकडून पुढील तारखेची तब्बल 27 हजार 948 तिकिटे जप्त करून रद्द केली आहेत. विशेष म्हणजे या तिकिटांचा काळाबाजार करुन येणारी रक्कम ही दहशतवादी कृत्य करण्यासाठी पुरवली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

2012 पासून सुरू असलेल्या या रॅकेटचे मास्टरमाइंड मुंबई, नवी मुंबईसह सुरत, दुबईपर्यंत पोचले होते. या कारवाईत आरपीएफने देशभरतील दलालांकडून पुढील तारखेची तब्बल 27 हजार 948 तिकिटे जप्त करून रद्द केली आहेत. आरपीएफचे महासंचालक अरुणकुमार यांनी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली. हे रॅकेट चालवणारा मुख्य सुत्रधार अमिन काग्झी यास आरपीएफने सुरतमधून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तिकिटांचा काळाबाजार करुन येणारी रक्कम ही दहशतवादी कृत्य करण्यासाठी पुरवली जायची अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

एएनएमएस आणि मॅक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 2016 नंतर सूत्रधार एकावेळी हजारो ई तिकिटांचे बुकिंग करणारे सॉफ्टवेअरची विक्री करत होते. अत्यंत आधुनिक पद्धतीचा वापर करून हा तिकिटांचा काळा बाजार केला जायचा. यामध्ये दलालांची एक यंत्रणाच उभारण्यात आली होती. त्यात अ‍ॅडमिन, सुपर सेलर, सेलर्स आणि क्लाईन्ट्स हे मुख्य सूत्रधाराला टीएसएस वॉलेट अकाऊंटमधून, हवालाच्या माध्यमातून किंवा बिटकॉईन सारख्या यंत्रणेने कोट्यवधी रुपये पाठवत होते. मुख्य सुत्रधारासह एकूण 89 अडमिनला या कारवाईत अटक करण्यात आली आहे.

देशातील कारवाई

- कारवाईत 2 अ‍ॅप्पल मॅकबुक, 10 हाय प्रोसेसिंग सीपीयुज्, 10 लॅपटॉप्स, 1 हार्ड डिस्क, 13 स्मार्ट फोन्स, 6 इतर फोन्स केले जप्त

- सॉफ्टवेअर चालवणार्‍या प्रमुख 89 व्यक्तींना या कारवाईत केली अटक

- 16 हजार 735 बनावट लॉगिन आयडी शोधून केले बंद

- 27 हजार 948 लाईव्ह तिकिटे आरपीएफने केली जप्त आणि रद्द.

- तिकिटांची किंमत तब्बल 7 कोटी 96 लाख 23 हजार 628 रुपये

- आधी प्रवास करून झालेली 1 लाख 60 हजार 989 तिकिटे कारवाईत सापडली, किंमत तब्बल 30 कोटी 20 लाख 87 हजार 649 रुपये

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट