खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


वाढत्या मागणीचा गैरफायदा; बनावट सॅनिटायझर विक्री

नवी मुंबई ः कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने जमेल तेवढी काळजी घेत आहेत, यामुळे सॅनिटायझर व मास्कची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. मात्र, याचा गैरफायदा बाजारातील काही विक्रित्यांनी घेऊन बोगस सॅनिटायझर विक्रीस आणले आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईतही याचे रॅकेट सक्रिय होऊ लागले आहे. एपीएमसी परिसरामध्ये या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करून साहित्य जप्त केले आहे. 

संपूर्ण शहरवासी ही साथ पसरू नये यासाठी प्रयत्न करत असताना काही जणांनी मात्र कोरोनाचा लाभ उठवून बनावट साहित्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांमध्ये सॅनिटायझरची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. यामुळे काही जणांनी बनावट सॅनिटायझरचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. ऐरोली सेक्टर 9 मधील जिशान जैदी या व्यक्तीने टीडीसी रॅक्झा व्हायरस न्यूट्रलायझर नावाच्या सॅनिटायझरचे उत्पादन केले होते. यासाठी कोणत्याही कायदेशीर परवानग्या घेतल्या नव्हत्या. उत्पादन केलेल्या साहित्याची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील ग्रोमा हाउस इमारतीमधील प्रगती ट्रेडर्सकडे विक्री केली होती. याशिवाय देव ट्रेडर्स, ग्रोहितम बिल्डिंगमधील एका दुकानामध्येही विक्री केली होती. अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक अजय माहुले यांनी संबंधिताविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

एपीएमसी परिसरामधून पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने टीडीसी रॅक्झा व्हायरस न्यूट्रलायझर नावाच्या सॅनिटायझरच्या 200 मिलीच्या 17 व 10 मिलीच्या सहा बॉटल असा एकूण 5,320 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधित व्यक्तीने अशा प्रकारचे साहित्य अजून किती जणांना विकले आहे. यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट