खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


आरोग्य सेवा क्षेत्राचे हेल्थ टुरिझमकडे वाटचाल गरजेची

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

मुंबई  भारती विद्यापीठ मेडिकव्हर रुग्णालयातर्फे नवी मुंबईत 310 खाटांचे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उदघाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नवी मुंबई आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवणं, हा यामागील मुख्य उद्देश आहे. दोन-तीन दशकांपासून आरोग्य क्षेत्रात बदल झालेला दिसून येत आहेत. आरोग्य सेवा क्षेत्राचं मेडिकल टुरिझमकडे वाटचाल होणं गरजेचं यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारती विद्यापीठाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मानव संशोधन निर्माण केले आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणं हे भारतीय विद्यापीठाची खासियत आहे. पण आता भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हरच्या संयुक्त विद्यामाने एक नवीन रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. कोरोना काळानंतर जगभरातील प्रगत देशांनाही आरोग्य क्षेत्रातील उणिवा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे देशासह जगभरात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात आपल्याला काम करण्याची गरज लक्षात आली आहे. त्यातूनच आज मोठ्याप्रमाणात परिवर्तन होताना दिसून येत आहे. दोन-तीन दशकांपासून आरोग्य क्षेत्रात बदल झालेला दिसून येत आहेत. हेल्थ केअर क्षेत्र हेल्थ टूरिझमच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. या हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे मेडिकव्हर सारख्या संस्था तयार होणं गरजेचं आहे.

भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्रो कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, भारती विद्यापीठाची स्थापना पंतगराव कदम यांनी बहुजन समाजातील नागरिकांसाठी केली आहे. आजवर या भारती विद्यापीठाची शाखांचा देशभरात विस्तार झालेला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना उच्च शिक्षण मिळावेत, या हेतूनं 85 गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. भारती विद्यापीठाचे शैक्षणिक व रिसर्चक्षेत्रात महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. या उदघाटन कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेचे सदस्य सुनिल तटकरे, श्रीरंग बारने, आमदार प्रशांत ठाकूर, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्रो कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, भारती विदयापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, मेडिकव्हर रूग्णालयाचे (इंडिया) अध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक डॉ. अनिल कृष्णा, मेडिकव्हर ग्रुपचे ग्लोबल अध्यक्ष फेड्रीक स्टेनमो आदी मान्यवर उपस्थित होते. 

  • वैद्यकीय सुविधावर शासकीय खर्चाचे प्रमाण वाढवावे - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
    महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हरच्या संयुक्त विद्यामाने हे रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. मेडिकव्हर ही संस्था देशभरात वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहे. युरोपिन समुहाशी भागीदार झाल्यामुळे युरोप खंडातील वैद्यकीय व्यवसायी मानक भारतात यायला मदत होईल. महाराष्ट्रातील सरकारी रूग्णालयात रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याशिवाय परदेशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रूग्णांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार उचलतो. परंतु, आपल्याकडे वैद्यकीय सुविधांवर फक्त 25 टक्के खर्च केला जातो. 75 टक्के खर्च हा रूग्णांना करावा लागतो. यंदाच्या बजेटमध्ये ग्रामीण भागातील लोकांना वैदयकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वैद्यकीय सुविधावर शासकीय खर्चाच प्रमाण वाढवण्यात यावेत. जेणेकरून गरजू रूग्णांना याचा फायदा मिळेल.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट