खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सिडको घरांचे दर होणार कमी?

8-10 लाखांच्या दिलास्याची शक्यता 

नवी मुंबई ः सिडको अल्प  व आर्थिक दुर्बल घटकांसाठी नवी मुंबईत 67 हजार घरे बांधत आहे. या घरांची किमंत 35 लाख रुपये ठेवल्याने अनेक राजकीय पक्षांनीही शासनाकडे दर कमी करण्याबाबत मागणी केली आहे. दर कमी करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सिडकोतील सुत्रांकडून कळत आहे. सरकार यावर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता असून मोठा दिलासा पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे बोलले जाते. 

सिडको 20 हजार कोटी रुपये खर्च करुन नवी मुंबईतील निरनिराळ्या नोडसमध्ये 67 हजार घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधत आहे. या योजनेअंतर्गत दिवाळीच्या मुहुर्तावर साडेसात हजार घरांची सोडत काढली आहे. या घरांची किंमत सिडकोने 35 लाखांच्या घरात ठेवल्याने लाभार्थ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. यापुर्वी सिडकोने 14 हजार घरे 18 ते 22 लाखांच्या घरात अल्प व आर्थिक दुर्बल घटकांना वितरीत केली असून या घरांच्या किमंती महाग का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

सिडकोने अल्प व आर्थिक दुर्बल घटकांसाठी 3 लाखांच्या उत्पन्नांची अट ठेवली असून या अटीमुळे लाभार्थ्यांना कोणत्याही बँकेकडून आवश्यक तेवढे अर्थसहाय्य मिळणे शक्य नसल्याने अनेक लाभार्थी आपल्या हक्काच्या घरावर पाणी सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे कळत आहे. सिडकोनेही उत्पन्नाची अट केंद्र सरकारकडून वाढवून मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, त्यास पंतप्रधान कार्यालयाने प्रतिसाद न दिल्याने सिडकोला मर्यादित उत्पन्नाच्या अटीवरच ही घरे विकावी लागणार आहेत. ही घरे वाढीव दरामुळे विकली न गेल्यास सिडकोचे 25 हजारहुन अधिक कोटी रुपये या गृहप्रकल्पात अडकून राहण्याची भिती सिडकोतील अधिकाऱ्यांना वाटत आहे. तसे झाल्यास सिडकोचे अन्य प्रकल्प म्हणजे विमानतळ, मेट्रो धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

यातून मार्ग काढण्यासाठी सदर घरांच्या किमंती कमी करुन गृह-प्रकल्प मार्गी लावणे एवढेच सिडकोच्या हाती आहे. हा प्रकल्प पुर्ण झाल्यास सिडकोची मुद्दल मुक्त होऊन सिडको अन्य प्रकल्पांवर लक्ष देण्यास मोकळी राहील. त्यामुळे सिडकोने सदर घरांच्या किमंती कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला असल्याचे सिडकोतील सूत्रांकडून कळत आहे. शासनही हा प्रस्ताव स्विकारण्याच्या विचारधीन असून 2024 ची लोकसभा निवडणुक समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट