हैडलाइन

कविता

एक होडी

मीरा के बोलदुर त्या किनारी वसे एक होडीमस्तवाल अशी छोटी सुंदरी ती होडीदिवसा शुभ्र लाटांवर ती डौलाने स्वार...

तुझं माझ नातं

मीरा के बोलतुझं आणि  माझं नातं तसं एका छत्रीत  मावणारंगडगडुन कोसळणार्‍या पावसालाघट्ट मिठीत घेउन...

जिजाबाई

मीरा के बोलसाकडं घातलं भवानीलाम्हणाली वरदान दे ह्या आईलाजन्माला येऊदे सूर्य पोटी माझ्याजपेलतो जिवापाड...

भेटलीस तू पुन्हा मला

चिंब ओल्या पावसात भेटलीस तू पुन्हा मलापुन्हा एकदा जाग्या झाल्या आठवणी त्या मलाका होतयं अस कधी कधी माहित नाही...

तुझी आणि माझी ‘मैत्री’

मैत्रीत मनमोकळंपणाने बोलता येतम्हणून मैत्रीत मन व्याकुळ होतअनेकांशी नात जोडायला हे जग पडलंय मैत्रीतलं जग...

चेहेरा

मीरा के बोलचेहर्‍यावरती अनेक चेहेरे,सुंदर कुरुप बरेच चेहेरेया खोटया चेहर्‍याने पलीकडे, दिसले कधी खरे चेहेरे?एक...

हिशोब

मीरा के बोलआयुष्याचा हिशोब मांडुन बसलो होतो जेव्हाकिती जोडावं अन किती वगळावं समजलं नाही तेव्हाज्यांना आपलं...

कृष्णा मला सांग

मीरा के बोलकृष्णा मला सांगका वाटे सतत एकटेसगळेच आसपास असतानाका नसते कुणीच आपले मग,शेवटच्या त्या क्षणाला...का...

चाफ्याचे झाड

मीरा के बोल अंगणात माझ्या लावलाय मीचाफा तुझी आठवण म्हणून,रोज दिसतो मला तो वेगळाजणू चेहरा तुझा पाहते जवळून..एकदा...

फितूर मन

अवेळी आलेल्या पावसाने अंग सारे भिजून गेलेआणि .. तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांनी  मनही ओलं चिंब...

ये रे श्रीरंगा!!

मीरा के बोलबरेच दिवस झालेपहिले नाही तुलाव्याकूळ होऊन मन माझेघाली साध तुझ्या मनादर्शन दे हे श्रीरंगा....जाणते मी...

माझ्यातला तू..

तूझ्या मिठीत येताना माझा मलाच विसर पडतो बिलगून तूला जाताना चेहरा बघ कसा हसतो...तूझ्या डोळ्यात...

मीरेचे अंगण

मीरा के बोलअनेकदा पाहिले तुला अंगणात राधेच्यातिथपासून ठरविले आणायचे तुलाएकदातरी अंगणात मीरेच्या...छोटं छान...

चांदण्याची रात

मीरा के बोलह्या मंद चांदण्या अलगदअवतरल्या हरीच्या अंगणीगडद काळोखात चाले खेळ असाकान्हा सखा अन झाल्या त्या...

सहवास

तूझ्यासोबत घालवलेले ते एकांताचे क्षणरातरानीच्या गंधात जसे हरवते मन...स्पर्श तूझा होताच शहारते अंगनकळत जसा होतो...

अबोला

नको अबोला नको दुरावाहवा तूझाच सहारा..वाट चुकलेल्या पक्षाला मिळतो वृक्षाचाच निवारा...दुरुन बोल तू चिडून बोल तूपण...