खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास

नवी मुंबई ः कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2021 पासून लोकल ट्रेनने प्रवास करण्यास सुरूवात झालेली आहे. नवी मुंबईतील 7698 नागरिकांनी आपले आधारकार्ड व कोव्हीडचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र साक्षांकीत करून घेत लोकल प्रवासाचा मासिक पास प्राप्त करून घेतलेला आहे. 

15 ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्ररासाची मुभा देण्यात आली आहे. याकरिता लसीकरण कागदपत्रे तपासणी व ती साक्षांकीत करण्याची कार्यवाही करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या प्रमाण कार्यप्रणाली प्रमाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार पालिका क्षेत्रातील सर्व 11 रेल्वे स्टेशन्सवर 11 ऑगस्टपासून विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या विशेष मदत कक्षांनी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. पासून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही सुट्टी न घेता सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अथक काम केले आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बेलापूर ते ऐरोली अशा 11 रेल्वे स्टेशनवरील 28 विशेष मदत कक्षांमार्फत 7698 नागरिकांनी आपले आधारकार्ड व कोव्हीडचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र साक्षांकीत करून घेत लोकल प्रवासाचा मासिक पास प्राप्त करून घेतलेला आहे. या मदत कक्षावरील कर्मचार्‍यांमार्फत लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करुन लसीकरणाची सत्यता पडताळण्यात आली व त्यावर पडताळणी शिक्का मारून लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात आले. तसेच फोटो आयडी म्हणून आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतीवरही प्रमाणित शिक्का मारण्यात आला. या प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती घेऊन रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरवर गेल्यानंतर तेथून रेल्वे प्रवासासाठी मासिक पास वितरण करण्यात आला. राज्य शासनामार्फत ऑनलाईन कार्यप्रणालीकरिता https://epassmsdma.mahait.org ही स्पेशल वेबलिंकही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोव्हीडचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना आवश्यकतेनुसार रेल्वे पास सहजतेने उपलब्ध करून घेता यावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून पुढील शासकीय आदेशापर्यंत हे कक्ष तसेच सुरू राहणार आहेत. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट