हैडलाइन

गैलरी इमेजेज

तुर्भ्यातील धान्य गोदामे...

तुर्भ्यातील धान्य गोदामे पाण्याखाली.... तुर्भे सेक्टर 21 मधील सेंटर वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनचे गोडाऊन पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. त्यामळे यातील हजारो टन धान्य ओले झाले असून त्याचा फटका फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला बसणार आहे. सभोवतालचा नैसर्गिक नाला विकसकांनी डेब्रिज टाकून बंद केल्याने ही परिस्थिती उद्वल्याची तक्रार स्थानिक मा.नगरसेविका शुभांगी पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबईमध्ये 32 वा रस्ता...

नवी मुंबईमध्ये 32 वा रस्ता सुरक्षा अभियान सुरु झाले आहे. 18 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. यात वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. गुरुवारी एपीएमसी वाहतुक शाखेच्या अंतर्गत माथाडी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.

today

today

Testing

Testing