खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


तुर्भे परिसरातील समस्या सोडवा

सुरेश कुलकर्णींची आयुक्तांना निवदेनद्वारे मागणी

नवी मुंबई ः तुर्भे स्टोअर येथील माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची 11 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेट घऊन तुर्भे स्टोअर, इंदिरा नगर, गणपती पाडा, हनुमान नगर, आंबेडकर नगर यासह तुर्भे परिसरातील सर्वच भागांमध्ये काही महिन्यांपासून पाण्याची समस्या सोडविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

गेल्या काही महिन्यांपासून या विभागात नियमित पाणीपुरवठा होत नाही. संबंधित अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच ठाणे-बेलापूर रोड तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर येथील मुख्य रस्त्यावर उड्डाणपुल बांधण्यात यावा जेणेकरुन अपघाताचे प्रमाण कमी होईल. या परिसरातील नागरिकांना रोज ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडावा लागत आहे. मागील कित्येक वर्षांमध्ये अनेक अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले असून अनेकांना गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. यात लहान मुलांपासून ते वृध्दांर्पयंतच्या नागरिकांचा समावेश आहे. 

दरम्यान, महापालिका प्रशासनाने सदर दोन महत्वाच्या प्रश्नांवर तातडीने लक्ष घालून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात. अन्यथा संपूर्ण तुर्भे प्रभागातील नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशारा सुरेश कुलकर्णी यावेळी सदर निवेदनातून दिला. तर आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाणी पुरवठा समस्या आणि उड्डाणपुलाचे बांधकाम याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट