खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नाशवंत मालाच्या दुर्गंधीमुळे जनता हैराण

उरण ः उरण तालुक्यातील कोप्रोली, पिरकोण आणि बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या ग्लोबिकाँन टर्मिनल (इंटरनँशल कार्गो टर्मिनल प्रा.लि.) या प्रकल्पातील नाशवंत मालाची विल्हेवाट ही खाडीकिनाऱ्या जवळील प्रवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावरच लावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे नाशवंत मालाच्या पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.

उरण महसूल विभाग आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्गाने जीवनावश्यक वस्तूंची व विविध प्रकारच्या मालाची हाताळणी करणाऱ्या उरण तालुक्यातील प्रकल्पाकडे आर्थिक हितसंबंध जोपासत दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. यापुर्वीही पागोटे,भेंडखळ, बांधपाडा खाडीत सोडण्यात येत असलेल्या विषारी केमिकलमुळे विविध जातींचे मासे मृत्यूमुखी पडले होते. तसेच या अगोदर ही कुठल्याही प्रकारची संबंधित शासकिय कार्यालयातून परवानगी न घेता कोप्रोली, दिघोडे, वेश्वी, चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत नाशवंत मालाची लावण्यात आलेल्या खाद्य पदार्थांच्या विल्हेवाट प्रकरणांतून समोर आले आहे. त्यातच मागील वर्षी ग्लोबिकाँन टर्मिनल ( इंटरनँशल कार्गो टर्मिनल प्रा.लि.) या मालाची हाताळणी करणाऱ्या प्रकल्पाच्या परिसरातील खाडीत विषारी केमिकल मिश्रित द्रव्ये सोडल्याने हजारो मासे मरण पावले होते. या संदर्भात मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी महसूल विभाग आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु सदर तक्रारीची दखल संबंधित प्रशासनाने न घेता उलट अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आव आणून महसूल विभाग आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाने ग्लोबिकाँन टर्मिनल प्रकल्पाला पाठीशी घालण्याचे काम केले होते. या घटनेला काही महिन्यांचा कालावधी लोटतो तोच पुन्हा एकदा कंटेनर मध्ये साठवून ठेवण्यात आलेला आणि नामवंत झालेला खाद्यपदार्थ हा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने आपल्या आवारातील खाडीकिनारी, रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यालगत टाकण्याचा प्रताप केला आहे. त्या खराब, नाशवंत मालामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तरी महसूल विभाग आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्गाने जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्लोबिकाँन टर्मिनल प्रकल्पाच्या मालक, व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट