खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची बदली

नवी मुंबई : संपूर्ण राज्यासह नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोना संसर्गाचा वेग वाढत असताना राज्य शासन मात्र अधिकार्‍यांच्या बदली मध्ये मश्गुल असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने नवी मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची बिन मौसमी बदली करून, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबईचे उपायुक्त मंगेश चितळे यांची नियुक्ती केली आहे. 

राज्य शासनातील कर्मचारी- अधिकारी यांच्या बदल्या किंवा प्रतिनियुक्ती खरंतर एप्रिल-मे  महिन्यात करण्याचा शासन निर्णय असताना संजय काकडे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याआधीच त्यांची नवी मुंबई महापालिकेतून बदली करून, नगरपरिषद प्रशासनाचे उपायुक्त मंगेश चितळे यांची नियुक्ती नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी केली आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीत महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने केलेले कार्य आणि उपाययोजना यामुळे नवी मुंबईसह आसपासच्या शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ओमायक्रॉनच्या रूपात करोनाची तिसरी लाट जोर धरत असताना  राज्य शासनाने संजय काकडे यांची बिन मौसमी बदली केल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी मुंबई महापालिकेचे वार्षिक बजेट सुमारे 3 हजार कोटीच्या घरात असल्याने, या महापालिकेत प्रतिनियुक्तीवर वर्णी लावण्यासाठी मंत्रालयात विविध विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये नेहमीच चढाओढ दिसून येते. त्यासाठी, साम-दाम-दंडाचा वापर सर्रासपणे केला जात असल्याची चर्चा आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट