खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबई, पनवेलमध्येही संपाचे पडसाद

नवी मुंबई ः जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील अनेक भागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबईतील कोकण भवन येथील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात थेट सहभागी न होता संपाला पाठींबा म्हणून काळ्या फिती लाऊन कामकाज केले.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. 17 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होती असे सांगण्यात आले होते. नवी मुंबईत मिनी मंत्रालय म्हटले जाणाऱ्या कोकण भवनातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सकाळी साडेदहा आकाराच्या सुमारास घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी 28 विभागांतील सुमारे 2 ते अडीच हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. कोकण भवनमधील संप 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला.  

पनवेल तहसील, वन विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येत संपात सामिल झाले होते. पनवेलच्या महसूल विभागातील शंभर टक्के कर्मचारी सामिल झाल्याने कचेरीतील कामकाज पूर्णपणे ठप्प होते. पनवेल महापालिकेतील कर्मचारी संपापासून दूर होते, तर राज्यव्यापी बेमुदत संपात महसुली कर्मचारी मोठ्या प्रमाणात सामिल झाल्याने पनवेल शहरातील तलाठी कार्यालयाचे दार कुलूपबंद होते.

उरण नगरपरिषद व  नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेने या बेमुदत संपात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याहूनही अधिक तीव्र लढा यापूढे उभारण्यात येईल. दिवसरात्र काम करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा, सुविधा मिळाल्याच पाहिजेत. त्यांचे हक्क व अधिकार शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे. अन्यथा राज्यात याचे तीव्र प्रतिसाद उमटतील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट