खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबई स्वच्छचे श्रेय कचरावेचक भगिनींना

 पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे गौरवोद्गार

नवी मुंबई ः स्त्रीमुक्ती संघटनेतर्फे आयोजित कचरावेचक भगिनी-संवाद सभेत कोपरखैरणे येथे बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वरील उद्गार काढले. ते म्हणाले, ज्या ठिकाणी कचरा गाडी जाण्याची यंत्रणा नाही तिथे जाऊन या महिला प्रामाणिकपणे काम करतात हे मी माझ्या स्वच्छता पाहणी दौऱ्यात पाहिले आहे. 

सध्या ज्या पाच ठिकाणी स्लम मॉडेल म्हणून हे काम सुरू आहे त्यामध्ये वाढ करून अजून चार ठिकाणी हे काम सुरू करू. कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करून सध्या दोन ठिकाणी ट्रान्सफर सेंटर उभारण्याचा मानस आहे. जेणेकरून या महिलांना सुका कचरा चांगला मिळेल त्यातूनच नवी मुंबई स्वच्छ व कचरा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. कचरा वेचक भगिनीचा मुलगा आयएएसचे प्रशिक्षण घेत आहे याचा उल्लेख करून पाच वर्षांनी तो माझ्या ठिकाणी उभा असेल ही मला अत्यंत समाधानाची बाब असेल. नवी मुंबई स्वच्छ करणे एवढे मर्यादित हेतू नसून यातून या महिलांच्या व्यथा दूर करून त्यांचे उत्पन्न कसे वाढेल, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 

प्रा. वृषाली मगदूम यांनी आपल्या प्रास्ताविकात कचरा वेचक महिलांना महापालिका प्रशासन व इतर संस्थांच्या माध्यमातून जी मदत झाली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कचऱ्यात काम करत असताना महिलांना येणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती मापसेकर यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कचरावेचकांना मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख करून त्या धर्तीवर सुरू असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कामाबद्दल प्रशंसोद्गार काढले. यावेळी डॉ बाबासाहेब राजाळे (उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन) शिरीष आरदवाड (अतिरिक्त शहर अभियंता आणि क्षेपणभूमी व्यवस्थापन प्रमुख), श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टचे श्री राधाकृष्णन, गॅलेक्सी सरफॅक्टंटचे उपाध्यक्ष आदर्श नय्यर उपस्थित होते.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट