खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


बालनाट्य अभिनय कार्यशाळा उत्साहात

नवी मुंबई ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, संत शिरोमणीकला मंच,  आणि नवी मुंबई बालरंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने 25 एप्रिल ते 6 मे 2023 या कालावधी मध्ये बालनाट्य अभिनय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचा समारोप 7 मे रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

गेली 27 वर्ष ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीत शिबीराचे आयोजन करून मार्गदर्शन करीत असतात. हे 54 वे शिबीर होते. या प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.अशोक बोंडे, अशोक पालवे, प्रशांत निगडे, अर्चनाताई खरात, रंगराव घागरे आणि प्रभात ट्रस्टचे डॉ.प्रशांत थोरात उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते शिबीरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचबरोबर राज्यनाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धांमध्ये ज्यांनी नवी मुंबईचे नाव उज्वल केले असे अशोक पालवे, प्रशांत निगडे यांचा संस्थेतर्फे नाट्यगौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. सातत्याने सत्तावीस वर्ष शिबीर यशस्वीपणे पार पाडणारे श्रीहरी पवळे यांचाही सत्कार करण्यात आला. सतत बारा दिवस बालनाट्य कार्यशाळेत विद्यार्थांना नाटकाचा विविध अंगाचा अभ्यास, सर्वांगीन विकास आणि शिस्तीचे धडे पवळे यांनी दिले. समारोप प्रसंगी विद्यार्थांनी आवली कावली पावली, चमत्कार, सवाल दस लाख का? आणि आलबत्या मुक्त झाला ह्या बालनाटीका सादर करून रसिकांचे मने जिंकली. पालकांनीही विद्यार्थांचे भरभरून कौतुक केले. या शिबिरात माजी विद्यार्थी श्रेया चव्हाण, सौरभ धुमाळ, आकांक्षा कदम, प्रारंभी पालकर, मिनल भोईर, ओमकार वंडेकर, ओमकार कोळपकर सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रारंभी पालकर आणि आभार श्रीहरी पवळे यांनी केले.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट