खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


थकीत पाणी बिलापोटी 1 कोटी जमा

लोकअदालतीच्या माध्यमातून थकबाकी वसूलीत भर

नवी मुंबई ः विविध करांच्या थकबाकीबाबत देशभरात लोकअदालतींचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबईतही फेब्रुवारीमध्ये पहिली व 30 एप्रिल रोजी दुसऱ्या लोकअदालतीचे आयोजन केले होते. लोक अदालतीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1 कोटी 2 लाखाहून अधिक रक्कम थकीत पाणी बिलापोटी नवी मुंबई महापालिकेकडे भरणा केलेली आहे. 

लोकसेवा विधी प्राधिकरण, ठाणे यांच्या माध्यमातून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, बेलापूर येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत पहिल्या टप्यात पाणी पुरवठा देयकांची 1 लक्ष व त्यावरील अधिकची थकीत रक्कम असलेल्या 504 पाणी देयक थकबाकीदार ग्राहकांना न्यायालयामार्फत नोटीस जारी करण्यात आल्या. त्यांच्याकडून 39 कोटी 2 लाख इतकी पाणी देयकाची थकीत रक्क्म येणे बाकी होते. त्याचप्रमाणे 30 एप्रिल 2023 रोजीच्या दुसऱ्या लोक अदालतीकरिता 50 हजार ते 1 लक्ष पर्यंत थकीत रक्कम असणाऱ्या 701 ग्राहकांना न्यायालयामार्फत नोटीस जारी करण्यात आल्या. त्यांच्याकडून 5 कोटी इतकी थकीत पाणी देयक रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस मिळणे बाकी होते. लोकअदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांनी थकीत पाणी बिलाची रक्कम भरावी हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवतानाच थकबाकीदार पाणी देयक धारकांना दिलासा मिळावा यादृष्टीने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अशा ग्राहकांना दिलासा देत त्यांच्या थकीत पाणी देयकांमधील थकीत विलंबशुल्क तसेच दंडात्मक रक्कमेवर 25 टक्के सूट दिली आहे. अशा रितीने 50 हजार व त्याहून अधिक थकीत पाणी देयक रक्कम असणाऱ्या ग्राहकांनी लोक अदालतीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1 कोटी 2 लाखाहून अधिक रक्कम थकीत पाणी बिलापोटी नवी मुंबई महानगरपालिकेकडे भरणा केलेली आहे. 25 टक्के सवलतीचा लाभ घेऊन नागरिक मोठया प्रमाणावर पाणी देयकाच्या थकीत रक्कमेचा भरणा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पुढील लोकअदालत 9 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट