खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


बुद्ध विहारासाठी जनआक्रोश

नवी मुंबई ः विभागात हक्काचे बुद्ध विहार असावे, या मागणीसाठी घणसोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (ता. 30)आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध बौद्धधर्मीय संस्थांनी सहभागी होताना सिडकोविरोधात घोषणाबाजी केली होती.

घणसोली नोडमध्ये महापालिकेकडून तीन बुध्द विहारे निष्कासित केली गेली आहेत. आता घणसोलीमध्ये एकमात्र असलेल्या सेक्टर 4 मधील बुद्धघोष बुद्ध विहारावर कारवाईसाठीच्या हालचाली सुरू आहेत; तर या कारवाईला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न सिडको प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे घणसोली, सेक्टर 4 येथील बुद्धघोष बुद्ध विहाराच्या जागेवरच हक्काचे प्रार्थनास्थळ असावे, तसेच बाजूला किमान तीन गुंठे जागा मिळावी, यासाठी मंगळवारी आंबेडकरी चळवळीतील पक्ष तसेच संघटनांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रमेश बनसोडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध संघटना आणि समर्थक उपस्थित होते.

  • डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्था घणसोली विभागामध्ये सन 2007-8 पासून कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने बुध्द विहारासाठी जागा मिळण्याबाबत मुख्यमंत्री, संबंधित नगर विकास खात्याचे मंत्री, सिडको प्रशासन यांच्याकडे 2010 पासून वारंवार पत्रव्यवहार केला आहे. पण शासनाने किंवा प्रशासनाने या संस्थेच्या मागणीची अद्याप दखल घेतलेली नाही.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट