खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने  प्रशासनात मोठे बदल केले आहेत. आयएएस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागापासून साखर आयुक्तांपर्यंत अनेक पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. मात्र, जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पदाचा पदभार देखील कायम राहणार. 


नाव                                                पुर्वी                                  आता

  • सुजाता सौनिक              अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) गृह विभाग, मंत्रालय
  • एस. व्ही.आर. श्रीनिवास   एमएमआरडीएचे आयुक्त              धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष अधिकारी 
  • लोकेश चंद्र बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक                         महावितरणच्या मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी
  • राधिका रस्तोगी                                         नियोजन विभागात
  • आय.ए. कुंदन                                         अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती
  •  संजीव जयस्वाल पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग,    म्हाडाचे उपाध्यक्ष 
  • आशीष शर्मा आयएएस बीएमसी                 नगर विकास विभाग, मंत्रालय
  • अंशु सिन्हा, खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई                 सचिव,  बहुजन कल्याण विभाग, 
  • अनुप कृ. यादवय सचिव, अल्पसंख्याक विभाग                 सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय
  • तुकाराम मुंढे,                                                         मराठी भाषा विभाग,  सचिव
  •  डॉ. अमित सैनी,     मिशन डायरेक्टर,                          जल जीवन मिशन, मुंबई
  • चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस आयुक्त नाशिक महापालिका       साखर आयुक्त, पुणे 
  • डॉ. माणिक गुरसाल, अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) मेरिटाईम बोर्डचे सीईओ 
  • कादंबरी बलकवडे,  आयुक्त कोल्हापूर महापालिका                     डीजी, एमईडीए पुणे 
  •  प्रदिपकुमार डांगे, (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता          संचालक, रेशीम, नागपूर 
  • शंतनू गोयल, आयुक्त नागपूर                                 सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक 
  • पृथ्वीराज बी.पी., जिल्हाधिकारी, लातूर                        संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई 
  • डॉ. हेमंत वसेकर, मुंबई आयुक्त,                                             पशुसंवर्धन, पुणे 
  •  डॉ. सुधाकर शिंदे,                                                         मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट