खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


शहरातील समस्यांबाबत खा.विचारेंचे आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई ः शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांबाबत तसेच येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी प्रलंबित विकास कामांसंदर्भात  खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. पाणीसमस्या, भूखंड आरक्षणे, रस्ते, नाले व गटार सफाई, पस्तावित प्रकल्प अशा अनेक विषयांवर चर्चा करुन समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सदर विषयांवर चर्चा करून आयुक्तांनी या सर्व समस्यांवर तोडगा काढून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील असे आश्वासन दिले.

शहरात 35 वर्षांपूर्वी उभारलेले 14 होल्डिंग पाँडकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाल्याने तेथील सर्व पंप हाऊस बंद पडले आहेत. याकडे लक्ष वेधले असता होल्डिंग पाँडच्या साफसफाईसाठी 29 कोटी मंजूर झाले असून एमसीझेडएमए याची परवानगी मिळाल्यास आपण तात्काळ याचे काम सुरू करू तत्पूर्वी याची दुरुस्ती करून जो साठलेला गाळ आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आयुक्तांनी खा. विचारे यांना दिले. नवी मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सन 2038 पर्यंत चा विचार केल्यास भविष्यात भूखंड कमी पडू नये यासाठी पालिकेने तयार केलेल्या विकास आराखडात 600 भूखंड नव्याने मिळविण्यासाठी मागणी केली होती यासाठी अधिक प्रयत्न करावेत. काही गावठाण भागात मल निसारण वाहिन्या वाढणाऱ्या लोक वस्तीमुळे बदलणे गरजेचे असल्याने त्याचा नियोजित प्रस्ताव म्हणून काम सुरू करावे. घणसोली, ऐरोली, दिघा या विभागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. त्या विभागात एमआयडीसी कडून होत असलेला पाणीपुरवठा कमी न करता या विभागात मोरबे धरणाचे पाणी मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी प्रयत्न करावे. येणारा पावसाळा लक्षात घेता कोणत्याही ठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी नाले- गटार साफसफाईचे योग्य नियोजन करून त्यावर लक्ष केंद्रित करावे. ज्वेल ऑफ नवी मुंबई या निसर्गरम्य परिसरातील तलावाच्या  दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागते. या तलावाची साफसफाई करुन गाळ काढावा व तुटलेला मेकॅनिकल गेट बदलावआ अशी मागणी करण्यात आली. या सर्व विषयांवर चर्चा करून आयुक्तांनी या सर्व समस्यांवर तोडगा कडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यावेळी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, संदीप पाटील, संतोष घोसाळकर, माजी नगरसेवक एम के मढवी, मधुकर राउत, करण मढवी, विजयानंद माने, भारतीताई कोळी, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटक सौ. रंजना ताई शिंत्रे, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले, माजी परिवहन सदस्य समीर बागवान, विशाल विचारे तसेच विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट