खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


इवसाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषद

नवी मुंबई : वाशीतील इंडियन विमेन्स सायंटिस्ट असोसिएशन (इवसा)च्या वतीने 11 ते 13 जून 2023 या कालावधीत एका त्रैवार्षिक आणि तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद संस्थेच्या वाशी येथील वास्तुत संपन्न होणार असून बदलाचे पंख लेवून भरारी घेणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला, हि या परिषदेची थीम असणार आहे या परिषदेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उच्चपदस्थ महिला वक्त्या सहभागी होणार आहेत.  

दहा सत्रात विभागलेल्या या परिषदेत महिला शास्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची एकूण 23 भाषणे होणार आहेत. मूलभूत विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान या विषयाबरोबर कल्पक उद्योजकतेवर देखील एक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसाच्या परिषदेतील 11 सत्रांमधील काही व्याख्यान्यांसाठी विशेष व्याक्तिंना आमंत्रित करण्यात आले आहे. एलिमेंटरी पार्टिकल्स, क्लिक केमिस्ट्री, जिनोम एडिटिंग, नॅनो टेक्नॅलोजी, ऍक्सलरेटर्स, अवकाश तंत्रज्ञान, हवामान बदल, अवकाश तंत्रज्ञान यासारख्या विज्ञान तंत्रज्ञानातील महत्वाच्या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.  

याशिवाय तरुण संशोधकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पोस्टर सेशन देखील आयोजित करण्यात आले असून यात सुमारे 70 पोस्टर असणार आहेत. त्यात बहुतेक सर्व विषयांचा समावेश असणार आहे. प्रत्येक सेशनमधील सर्वोत्तम पोस्टरची निवड करुन विजेतीचे नाव जाहिर केले जाणार आहे. लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर, (निवृत्त) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलुगुरु उद्घाटनाचे औपचारिक भाषण करणार आहेत. डॉ. एन. कलासेल्वी, सेक्रेटरी,  या बीज भाषण करणार आहेत.

  • शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि समाजातील सर्व स्तरांमध्ये विज्ञानाचा प्रसार करणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे हा इंडियन विमेन्स सायंटिस्ट असोसिएशन (इवसा) या संस्थेचा एक प्रमुख उद्देश आहे. विज्ञान आणि विज्ञानाशी निगडीत विषयांशी संबंधित अशा सुमारे 2000 हून अधिक महिला या संस्थेच्या सभासद आहेत. संपूर्ण भारतात इवसाच्या 11 शाखा आहेत. इवसाच्या प्रमुख उद्देशांपैकी काही उद्देश म्हणजे विज्ञान शिक्षण आणि त्याविषयी जागरुकता, समुदायांसाठी कल्याणकारी उपक्रम आणि त्याद्वारे महिला सक्षमीकरण हे आहे.  

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट