खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नोकर भरतीत भुमिपुत्रांना प्राधान्य देणार

जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांचे शिष्टमंडळाल आश्वासन  

उरण : जेएनपीटीच्या मालकीचे कंटेनर टर्मिनल जे.एम.बक्षी यांना चालविण्यासाठी देण्यात आलेले असून बंदराच्या नोकर भरतीत स्थानिकांना 90 टक्के प्राधान्य देण्याचे आश्वासन जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सोमवारी भूमिपुत्रांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच बंदरातील नोकर भरतीसाठी जेएनपीएकडून लवकरच प्रशिक्षण सुरू करण्याचेही यावेळी मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनी समाधान व्यक्त केले असून अंमलबजावणीची अपेक्षा ठेवली आहे.

जे एम बक्षी बंदरात स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरील कामगारांची नोकर भरती करण्यात येत असल्याचा आक्षेप प्रकल्पग्रस्तांनी घेतला होता. या विरोधात जेएनपीएचे माजी कामगार विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त जेएनपीटीवर मोर्चाने जाणार होते. मात्र, जेएनपीएच्या उपाध्यक्ष यांनी चर्चेचे निमंत्रण दिल्याने मोर्चा रद्द करून चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जे.एम.बक्षी बंदरात आतापर्यंत किती कामगारांची भरती झाली त्याची यादी प्रसिद्ध करावी, यामध्ये कामगारांच्या गावाची नावे असावीत, भविष्यातील क्रेन चालक, चेकर, चालक, कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांची नोकर भरती करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षण द्यावे, त्याचप्रमाणे जेएनपीटीकडून नोकर भरतीसाठी मागविण्यात आलेल्या अर्जाचे काय झाले, बंदरातील नोकर भरतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कमिटी स्थापन करावी व सेझमधील सुरक्षारक्षकांच्या नोकर भरतीत स्थानिकांची भरती करा आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. याविषयी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक चर्चा केली. बंदराच्या नोकर भरतीत स्थानिकांना 90 टक्के प्राधान्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच भूमिपुत्राव्यतिरिक्त भरण्यात आलेल्या 10 कामगारांना त्वरित काढले असल्याचे सांगितले. यावेळी जेएनपीएचे मुख्य सचिव व वरिष्ठ व्यवस्थापक जयवंत ढवळे, जे. एम. बक्षी बंदराचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध लेले यांच्यासह स्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून एल. बी. पाटील, रमाकांत म्हात्रे, अरविंद घरत, जयवंत एल. पाटील, जगजीवन भोईर, प्रमिला म्हात्रे, कुंदा पाटील, विजय तांडेल आदीजण उपस्थित होते.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट