खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


दोन महामार्ग जोडण्यासाठी 1.41 एकर वनजमीन वळती

राज्याच्या महसूल आणि वनविभागाची मंजुरी

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जोमाने सुरू आहे. या विमानतळास जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी केवळ सिडकोच नव्हे तर एमएसआरडीसीसह राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणानेही कंबर कसली आहे. याच अंतर्गत आता या प्राधिकरणाच्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ब आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 अ हे दोन महामार्ग विमानतळास जोडण्यात येणार आहेत. यानुसार दोन महामार्गांना जोडण्यासाठी 1.41 एकर वनजमीन वळती करण्यास राज्याच्या महसूल आणि वनविभागाने सोमवारी मंजुरी दिली आहे.

राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या मुंबई-जेएनपीटी रोड कंपनीने याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या महसूल आणि वन विभागाकडे सादर करून 0.5669 हेक्टर अर्थात एक एकर 41 गुंठे वनजमीन मागितली होती. कंपनीच्या प्रस्तावानुसार महामार्गांना जोडणारे हे दोन जोड रस्ते सहा ते आठ लेनचे असणार आहेत. पनवेल तालुक्यात वहाळच्या गावाच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक 427/1 वरील ही वनजमीन आहे. त्यातील एक एकर 41 गुंठे वनजमीन आता विमानतळास जोडणाऱ्या रस्त्यांकरिता वळती करण्यात येणार आहेत. यानंतर सीआरझेड आणि वनमंत्रालयाची परवानगी घेऊन या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येईल. वनजमीन मिळाल्याने नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ब आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 अ हे दोन महामार्ग नवी मुंबईला जोडण्यात येणार असल्याने त्याचा लाभ केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे तर जेएनपीए बंदरातील मालवाहतुकीसही मोठा फायदा होणार आहे. या विमानतळावरून कार्गो वाहतूकही होणार आहे. त्यामुळे जेएनपीएत देश-विदेशातून कंटेनरमधून येणाऱ्या कच्च्या मालाची विमानाद्वारे विदेशातही वाहतूक करणे सोपे होणार आहे. विमानतळास जोडण्यासाठी सिडकोने प्रस्तावित केलेल्या चार रस्त्यांसाठी सीआरझेडने मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट