खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबईत तंबाखू विरोधी एल्गार

नवी मुंबई ः जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त 31 रोजी अन्वय नशा मुक्ती केंद्राच्या पुढाकाराने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नवी मुंबईतील विविध संघटनांनी तंबाखू विरुद्ध एल्गार करुन जनजागृती करण्यात आली. 

 यावेळी लव शर्मा दिग्दर्शित सुंदर पथनाट्य सादर झाले. तंबाखू व्यसनापासून दूर राहण्यासाठी मधुकर वारभुवन स्फूर्ती गीते गायिली. तंबाखूचे दुष्परिणाम, उपचार केंद्रे इत्यादी विषयक माहिती असलेली पत्रके रिक्षा, बस चालकांना तसेच पादचाऱ्यांना वाटण्यात आली. या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्माकुमारीज, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ वाशी,  चेतना फाउंडेशन, म्युझिक ॲण्ड ड्रामा सर्कल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इत्यादी संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या  होत्या. ‘अन्वय' चे संचालक डॉ अजित मगदूम यांनी प्रास्ताविक केले, कविता नायर भाटिया, शुभांगी दीदी यांनी मनोगते व्यक्त केली. अभिनेते अशोक पालवे, समाजसेविका अमरजा चव्हाण, अशोक निकम,अनिल लाड ,उदय तिळवे , मुक्ता महापात्रा, मल्लिका सुधाकर, वृषाली मगदूम, जीवन निकम,लता कोठावळे,पुष्पा कांबळे, प्रज्ञा बडवे,शीतल सारंग, नयन म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट