खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


चार्मिंग प्रिन्स अंड प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई ः जुईनगर येथील बंट्स ऑडिटोरिअम मध्ये नुकताच गुरमीत गारा ग्रुमिंग स्कूल आयोजित चार्मिंग प्रिन्स अंड प्रिन्सेस इंडिया या सौंदर्यस्पर्धेच्या सहाव्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येत छोट्यांपासून ते युवक युवतींनी (5 ते 18 वयोगटातील) या सौंदर्यस्पर्धेत सहभाग दर्शविला. या स्पर्धेत तनिशी भट्ट, रिहान गेरेलानी, मिष्का भगत, कबीर लखानी, वैशवी रामी, अक्षत रूघाणी व वैदेही त्रिपाठी हे विजेते ठरलेत.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रतिज्ञा त्रिपाठी, विभा झा, डॉ संजीव कुमार, विकेश सिंग, दिलीप नरसिंहा व प्रमुख परीक्षक म्हणून डॉ. श्रेयस सांगवी, हर्षला तांबोळी, रश्मी चितलांगे, मुस्कान निहलांनी व यास्मिन खान उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य आयोजक गुरमित गारा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की “गेली सहा वर्ष या सौंदर्य स्पर्धेचे आम्ही यशस्वी आयोजन करीत आहोत. आमच्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट होते की स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला एक व्यासपीठ निर्माण व्हावे, त्यांच्यात असलेल्या कलेला प्रोत्साहन मिळावे. हा हेतू परिपूर्ण करण्यासाठी सर्वच टिमने खूप मेहनत घेतली”. कार्यक्रमाचे शो दिग्दर्शन रंजन शर्मा यांनी केले. स्पर्धेला यशस्वीरित्या सादर करण्याकरिता पाहूलदिप गारा, दिनेश राजपुरोहित, मंदार तांडेल यांनी क्रियेटिव्ह दिग्दर्शक काम बघितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय अँकर संजीवनी शर्मा यांनी केले तर फॅशन डिझायनर म्हणून अरुणा बक्षी व दिव्या जैन यांनी आपले काम उत्तमरीत्या पार पाडले. स्पर्धकांचे मेकअप व हेअर स्टाईल हे एल टी ए स्कूल ऑफ ब्युटी च्या वतीने करण्यात आले होते.

 गुरमीत गारा ग्रूमिंग स्कूलच्या अध्यक्षा सिया गारा यांनी आपला आनंद व्यक्त करीत सांगितले ज्या प्रमाणे या वर्षी आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला त्यानुसार आम्ही यापुढे ग्रुमिंग, अभिनय, मॉडलिंग याचे विविध अभ्यासक्रम तज्ञांकडून आयोजित करणार असल्याचे सांगितले. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट