खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले इको फ्रेंडली बीजगणेश

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राच्या वतीने इको फ्रेंडली बीजगणेश बनविण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिला. 

19 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत संपन्न होणारा श्रीगणेशोत्सव पर्यावरणशील रितीने साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांना केलेले आहे. ईटीसीमध्ये झालेल्या इको फ्रेंडली बीजगणेश बनविण्याच्या विशेष कार्यशाळा या उपक्रमाद्वारे बालगणेशाबद्दल मुलांच्या मनात असलेले आकर्षण लक्षात घेऊन त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी व मुलांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून रुजविण्यासाठी बीजगणेश निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती इटीसी केंद्र संचालक तथा सहा. आयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी दिली.

या इको फ्रेंडली बीजगणेश बनविण्याच्या उपक्रमात श्रीमूर्ती बनविताना मातीत तुळशीची बीजे अर्थात मंजुळा मिसळून मूर्ती बनविण्यात आल्या. या श्रीगणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन केल्यानंतर त्यामध्ये तुळशीची बीजे मिसळलेली असल्याने त्या मातीतून उमलणाऱ्या तुळशी स्वरूपातील श्रीगणेशाचे अस्तित्व कायम घरी असणार आहे. या अभिनव उपक्रमातून दिव्यांग मुलांना कलात्मक निर्मितीचा अनुभव घेता आला आणि त्यासोबतच श्री गणेशमूर्ती बनविलेल्या मातीमध्ये तुळशीच्या मंजुळा मिसळल्याने पर्यावरणाचे महत्त्वही नकळतपणे त्यांच्या मनावर रुजवले गेले याचा आनंद मुलांसमवेत उपक्रमात सहभागी होत त्यांच्या पालकांनीही मोठ्या प्रमाणावर घेतला.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट