ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


इव्हेंट कंपनीवर गुन्हा दाखल करा-सुषमा अंधारे

नरेश म्हस्के, वेंगुर्लेकर व विजू माने रडारवर

मुंबई ः महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचे काम माहिती व जनसंपर्क विभागाने कन्सेप्ट कम्युनिकेशन कंपनीला दिले होते. त्यांनी ते काम वेंगुर्लेकर, नरेश म्हस्के व विजु माने भागिदार असलेल्या लाईट अँड शेड कंपनीला दिल्याचा आरोप सेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच या दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या मृत्यूला हीच कंपनी जबाबदार असल्याने मुख्यमंत्र्यांसह या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधारे यांनी केल्याने आयोजकांचे पितळ उघडे पडले आहे. 

महाराष्ट्र सरकारने या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दासबोध निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला आहे. हा पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा सत्कार वाशीमध्ये आयोजित करण्यात आला होता. परंतु धर्माधिकाऱ्यांचे अनुयायी महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने असल्याने त्यांची मने जिंकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या सत्कार सोहळयासाठी पनवेल, ठाणे, नवी मुंबई महापालिकांसह सिडकोसारख्या शासकीय यंत्रणांना सरकारने कामाला लावले. या सत्कार सोहळयाला वीस लाख लोक जमविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. 

या कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत कन्सेप्ट कम्यूनिकेशन या कंपनीला देण्यात आली होती. ऐन उन्हाळयात हा समारंभ आयोजित केल्याने व अनुयायींनी आयोजकांनी अन्न पाण्याविना सहा तास ताटकळत ठेवल्याने तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसून आतापर्यंत 14 दासभक्तांनी आपले जीव गमावले आहेत. या घटनेनंतर आयोजनातील ढिसाळ नियोजन उघडकीस आले असून मतांसाठी लोकांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप एकनाथ शिंदे व फडणवीस यांच्यावर विरोधकांनी केला आहे. या नियोजनातील अनेक त्रृटी दिवसेंदिवस उघडकीस येत असून शिवसेनेच्या फायरब्रँड प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या मागिल नविन सत्य उघडकीस आणले आहे. हे काम महाराष्ट्र शासनाने कन्सेप्ट कम्यूनिकेशन यांना जरी दिले असले तरी ते काम शिंदे यांच्या निकटवर्तींच्या मालकीच्या लाईट ॲण्ड शेड इव्हेंट कंपनीला दिल्याचा घाणाघाती आरोप त्यांनी केला आहे. या कंपनीचे भागीदार शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के, विजू माने व संदिप वेंगुर्लेकर असल्याचे सांगत त्यांनी  शिंदेंसह कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे गृहमंत्रीपद सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • न्यायालयीन चौकशीची मागणी
    14 दासभक्तांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सत्कार सोहळयाच्या आयोजनाची चौकशी निवृत्त न्यायाधिशांमार्फत करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली असून शासनाने नेमलेली एक सदस्यीय समिती हि सक्षम नसल्याचे सांगितले आहे. या घटनेमागिल सत्य समोर आले पाहिजे असे त्यांनी भेटी दरम्यान मागणी केली आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट