खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मुंबई-गोवा प्रवास होणार हायस्पीड

महाराष्ट्राला मिळणार चौथी वंदे भारत ट्रेन

मुंबई : मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी (16 मे) यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली. सध्या मुंबई ते शिर्डी धावणाऱ्या गाडीचा वापर चाचणीसाठी करण्यात आला. गोव्याच्या दिशेने मुंबईहून पहाटे 5.35 वाजता वंदे भारत एक्सप्रेस सुटली. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस गोव्यात मडगावला दुपारी 2.30 दरम्यान पोहोचली. वंदे भारत एक्सप्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहून मुंबई-गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.

मुंबईहून सुटणाऱ्या वंदे भारतचा हा चौथा मार्ग असणार आहे. याआधी मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. या मार्गांवर मिळालेला चांगल्या प्रतिसादानंतर मुंबई-गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची मुंबई-गोवा मार्गावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. 

  • वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग प्रति तास 180 किमी
    मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीड रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई-गोवा रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली गेली आहे. मुंबई ते मडगाव मार्गावर मंगळवारी यशस्वी चाचणी घेतली गेली, या वंदे भारत रेल्वेचा वेग चांगला असल्याने कमी वेळात गोव्यात पोहोचणे शक्य येणार आहे. या गाडीचा कमाल वेग 180 किमी प्रति तास आहे. या अत्याधुनिक रेल्वेमध्ये जीपीएस बेस्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, बायो वॅक्युम टॉयलेट्स, ऑटोमॅटिक दरवाजे, वायफाय आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट