खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


एनआरआयमधील घनकचरा प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महापालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून यामध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा मोठा वाटा राहिला आहे. तसेच प्रत्येक विभाग अधिकारी व आयुक्तामार्फतही विविध विभागांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जाते. यानुसार आयुक्तांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या सिटी प्रोफाईलमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होणाऱ्या एनआरआय कॉम्प्लेक्स फेज 2 मधील सीवूड इस्टेट सोसायटीला अचानक भेट देत तेथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाची पाहणी केली.

एनआरआय कॉम्प्लेक्स ही नवी मुंबई क्षेत्रातील अतिशय मोठी सोसायटी असून येथील फेज 2 मध्ये 500 कि.ग्रॅ. क्षमतेची कंपोस्ट पीट्स बनविण्यात आली आहेत. सोसायटीमधून दररोज संकलीत होणारा ओला कचरा पीट्समध्ये टाकला जात असून त्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. दररोजच्या सरासरी 400 कि.ग्रॅ. ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणारे खत सोसायटीच्या आवारातील उद्यान व हिरवाई विकसित करण्यासाठी वापरले जात असून त्यामुळे कचऱ्याची निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते व कचरा वाहतूक खर्चात बचत होते. याठिकाणी ओल्या कचऱ्यापासून होणाऱ्या खत निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आयुक्त महोदयांनी+समजून घेतली व सोसायटीमध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे तपशील तपासले. त्याचप्रमाणे त्याठिकाणी उपस्थित सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधत कचरा वर्गीकरण व कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारातच लावण्याचे अत्यंत चांगले काम आपण करीत आहात अशी प्रशंसा केली. स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने हे सातत्य आपण असेच टिकवून ठेवावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी रहिवाशांना केले. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट