खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या

नवी मुंबई : ज्या बाप्पाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात त्याचे आगमन काही दिवसांवर येईन ठेपले आहे. त्याच्या स्वागतासाठी बाजारपेठाही सजल्या आहेत. विविध डोकोरेशन साहित्य, फुलांच्या आर्टिफिशयल माळा, इमिटेशन दागिने विक्रिसाठी सज्ज झाले आहेत. भक्तांचीही खरेदीसाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. 

सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाप्पाला नटविण्यासाठी, त्याच्या स्वागतासाठी, आरास बनवण्यासाठी विविध आकर्षक साहित्य बाजारात दाखल झाले आहेत. बाप्पाच्या दागिन्यांसाठी बाजारात इमिटेशन दागिन्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. गणेशोत्सवात लखलखणारे खडे, सोंडपट्टा, विविध खड्यांचा मोहक मुकुट, बाजूबंद, तसेच हातावरील विविध दागिने, त्यावर आकर्षक कलाकुसर असलेल्या वस्तूंनी बाजार फुलला आहे. या दागिन्यांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने या दागिन्यांना वाढती मागणी आहे.  गणेशोत्सवाच्या मूर्तींच्या सजावटीसाठी पूर्वी चांदीचा वापर करण्यात येत होता. मात्र काही वर्षांपासून चांदी महागली असल्याने यंदा गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी चांदीऐवजी इमिटेशन दागिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या बाजारात सजावटीसाठी किरीट, त्रिशूल, हातातील कडे, कमरपट्टा, मोदकाचा कापडी शिळा, चाफ्याचे फूल, सुरेख कंठी, रेखी कंठी, मोती कंठी, मोदक कंठी, व्हेलव्हेटच्या कपड्यावर मोदकाचे नक्षी काम, नक्षीदार बाजूबंद, डायमंड वर्क केलेल्या कंठी, खड्यांचा मुकुट याला सध्या अधिक मागणी असल्याची माहिती इन्टिमेशन दागिने विक्रेत्यांनी सांगितले. 

यंदा विविध प्रकारच्या कंठी 200 ते 1000 रुपयांपर्यंत; तर मुकुट 350 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच गौरीच्या सजावटीच्या पाटल्या, बांगड्या, तोडे, चिंचपेटी हार, कमरेच्या कापडी पट्ट्या आदी आभूषणे 200 ते 1500 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. याला ग्राहकांची अधिक मागणी आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट