खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


75 लघुउद्योगिनींचा सन्मान

पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या मा.नगरसेविका डॉ. सौ.सुरेखा विलास मोहोकर यांच्या संकल्पनेतून माजी आमदार बाळाराम पाटील तसेच माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते पनवेल मधील लघुउद्योगिनींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अष्टभुजा असणारी देवी आपल्या घरातच आहे. 8 मार्च हा दरवर्षी जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. “स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती,स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा. स्त्री म्हणजे घराचे घरपण,  स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा.

स्त्रियांमधील क्षमता कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यासाठी मदत करते. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून आपल्यातील कला जोपासत स्त्री आपल्या कृतीतून स्वतःचा आत्मविश्वास वाढवित आहे .अशा प्रकारे आजची स्त्री खऱ्या अर्थाने सखी, सहचारिणी आणि सक्षम बनत आहे. आपल्यातील कला जोपासत काही स्त्रिया आपले कुटुंब सांभाळत छोटे छोटे उद्योग करीत असतात. कोणी पोळीभाजी बनविते, डबे देते, कोणी ब्युटी पार्लर, हातांनी बनवलेल्या वस्तू विक्रेते, ट्युशन घेणे, अगरबती साबण बनविणे, नृत्य शिकवणे, संस्कार वर्ग चालविणे, साडीला पिको करणे, शिवण काम करणे, इन्शुरन्स ची कामे, फुलांचे हार बनविणे, एक ना अनेक लघु उद्योग महिला आपल्या घरातून करीत असतात. अशा स्त्रियांच्या कर्तुत्वावर शाब्बासकीची थाप देण्याकरिता माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या कार्याचा सन्मान सन्मान चिन्ह देऊन केला व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील तसेच माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी उपस्थित राहून आपल्या हस्ते लघु उदयोगीनींचा सन्मान केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात 75 लघुउद्योगिनींचा सन्मान सोहळा या छोटे खानी कार्यक्रमात करण्यात आला .या सन्मानाने माता भगिनी भाऊक झाल्या व त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शाबासकीची थाप देण्याकरिता घरी आल्यामुळे त्यांनी माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांचे आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास डॉ. बीरमोले, देसाई काका काकू,उपस्थित राहिले.मनीषा परदेशी व वैशाली शाह यांनी याकरिता मोलाचे योगदान दिले.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट