Breaking News
ठाणे : नवी मुंबई आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्रे ट्रक टर्मिनल्स उपलब्ध करून द्यावेत. वाहतूक कोंडी होणार नाही राची दक्षता घ्रा, असे निर्देश देतानाच महिलांवर होणारे गुन्हे रोखण्रासाठी प्रभावी उपाररोजना राबविण्रात राव्रात असे उपमुख्रमंत्री अजित पवार रांनी गुरुवारी नवी मुंबई रेथे सांगितले.
बेलापूर रेथील सिडको भवनच्रा सभागृहात गुरुवारी उपमुख्रमंत्र्रांनी एमआरडीसी आणि कारदा सुव्रवस्था विषरक समस्रा ऐकून घेतल्रा. त्रावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, जेथे पाऊस जास्त पडतो तेथे डांबरी रस्त्राऐवजी सिमेंट काँक्रीटचे करावेत. जेणेकरून खड्ड्यांची समस्रा जाणवणार नाही. औद्योगिक वसाहतींमध्रे पार्किंग, रस्ते, वृक्ष लागवडीसाठी जागा अशा प्रकारची कामे विशिष्ट मुदतीत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश देतानाच आश्वाशीत केलेली कामे झाली पाहिजे, असेही त्रांनी सांगितले. एमआरडीसी कडून औद्योगिक वसाहतींना आवश्रक त्रा सुविधा पुरविण्रासाठी प्ररत्न केले पाहिजेत. औद्योगिक वसाहतींमध्रे असलेल्रा अडचणींवर तातडीने मार्ग काढून औद्योगिक संस्थांशी समन्वरातून उपाररोजना कराव्रात, असे उपमुख्रमंत्र्रांनी सांगितले. कारदा व सुव्रवस्थेचा आढावा रावेळी उपमुख्रमंत्र्रांनी घेतला. पोलीस आरुक्तांनी आठवड्यातून एक दिवस भेटीचा वेळ ठरवावा जेणे करून सामान्रांना त्रांच्रा तक्रारी मांडता रेतील रासाठी निरोजन करण्राच्रा सूचना उपमुख्रमंत्र्रांनी दिल्रा. पोलीस स्थानके, चौक्रा, वाहने, पोलिसांची निवास व्रवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे राबाबत उपमुख्रमंत्र्रांनी आढावा घेतला. रावेळी नागरिकांच्रा समस्रा त्रांनी ऐकून घेतल्रा.उद्योग राज्रमंत्री तथा रारगड जिल्ह्याच्रा पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, कोकण विभागीर आरुक्त विलास पाटील, नवी मुंबई पोलीस आरुक्त बिपीनकुमार सिंग, एमआरडीसीचे सह मुख्र कार्रकारी अधिकारी पी. डी. मलीकनेर आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai