खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


पटनिगिरेंना आयुक्तांचे अभय?

नवी मुंबई ः पालिका अभियंत्यांच्या तक्रारीवरुन पटनिगिरे यांचे लिपीक दिनेश सोनावणे यांना 5 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. हे पैसे पटनिगिरे यांच्या सांगण्यावरुन सोनावणे यांनी मागितल्याची तक्रार संबंधित अभियंत्यांने केली आहे. असे असूनही पालिकेने  या प्रकरणी पटनिगिरेंविरुद्ध  कोणतीही  कारवाई न केल्याने पालिका आयुक्त नार्वेकर यांचे अर्थपुर्ण अभय असल्याची चर्चा पालिकेत आहे. 

अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्याची बदली व शेरे अनुकूल करण्यासाठी उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या सांगण्यावरुन लिपीक दिनेश सोनावणे यांनी पाच लाखांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरुन सापळा रचून लिपीक सोनावणे यांना आठ दिवसांपुर्वी संबंधित विभागाकडून पकडण्यात आले. सोनावणे यांना जामिन मंजुर झाला असून अजूनपर्यंत पटनिगिरे यांच्यावर कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तातडीने पटनिगिरे यांची चौकशी होईपर्यंत अतिक्रमण विभागातून बदली करणे अपेक्षित असताना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाला व उपायुक्त पटनिगिरेंना नार्वेकर यांचे अर्थपुर्ण अभय आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट