खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


ओएनजीसीच्या प्रकल्पातून तेल गळती

उरण ः उरण तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत असून या राष्ट्रीय प्रकल्पा मधून मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण, जल प्रदूषण होत आहे. गत आठवड्यात पिरवाड समुद्र किनारी कार्यरत असलेल्या ओएनजीसी या राष्ट्रीय प्रकल्पातून मानवी जीवनास तसेच पशु पक्ष्यांसाठी घातक असलेले रसायन सोडण्यात आले. या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात हे रसायन(तेल)गेले असून अनेक शेतजमीन नापीक होउन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. समुद्रात तेल मिसळल्याने मासेमारी व्यवसाय सुद्धा संकटात आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा तेल गळतीमुळे नागाव ग्रामपंचायत व म्हातवली ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचविणाऱ्या तसेच स्थानिक भूमीपुत्र असलेल्या मच्छीमार बांधवांचे मासेमारी व्यवसाय व शेतकऱ्यांचे शेती व्यवसाय नष्ट करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या ओएनजीसी कंपनीवर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी स्थानिक मच्छीमार व शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान तेल गळती करून ते साफ करण्याचे कामही ओएनजीसी प्रशासना मार्फत करण्यात आले. समुद्र किनारी व नाल्यात उतरून हे तेल कामगारांनी यंत्र लावून एका टँकर मध्ये भरले आहे. शेकडो लिटर तेल गळती झाल्याने परिसरात उग्र वास पसरले होते. तहसीलदार उद्धव कदम यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. तहसील कार्यालय, पंचायत समिती वं ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ओएनजीसी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत ग्रामपंचायतने केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या. या बैठकीत जनतेची, नागरिकांची बाजू घेत तेल गळती व शेतकऱ्यांचे, मच्छिमार बांधवांचे आर्थिक नुकसान बाबत आवाज उठविण्यात आला. यावेळी ओएनजीसी प्रशासनाने नमते घेत सरपंच चेतन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली. शेतकऱ्यांना व मच्छिमार बांधवांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे व असे तेल गळती परत न करण्याचे आश्वासन ओएनजीसी प्रशासनाने दिले.

8 सप्टेंबर रोजी नागाव ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात तेल गळतीच्या विषया संदर्भात ओएनजीसी कार्यालयात दुपारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत असा प्रकार पुन्हा होणार नाही असे आम्ही ग्रामपंचायतला वचन दिले आहे.असा प्रकार अशी घटना पुन्हा होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. श्री त्रिवेदी, ऑपरेशन हेड,ओएनजीसी प्रशासन, उरण


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट