खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबई पालिकेला स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड

नवी मुंबई ः अर्थ डे नेटवर्क इंडिया या मानांकित संस्थेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शहरांचा अर्थ डे नेटवर्क स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड ने गौरव करण्यात आलेला आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक फ्री कार्यालय करून प्लास्टिक फ्री शहराकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेस स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

या अनुषंगाने संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ई बुकमध्ये नवी मुंबईच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे प्राप्त झालेले सन्मानचिन्ह नवी मुंबईकर नागरिकांनी याकामी दिलेल्या सक्रीय सहभागामुळे प्राप्त झाले असल्याचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगत हा पुरस्कार नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केलेला आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

पर्यावरण विषयक पायाभूत व कृतिशील कामगिरी करणाऱ्या महापालिकांना अर्थ डे नेटवर्क इंडिया या संस्थेच्या वतीने स्टार म्युनिलिपल लिडरशीप पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येत असून भारत सरकारच्या लाईफ मिशनमध्ये दर्शविल्याप्रमाणे शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळण्याकरिता या पुरस्काराने प्रोत्साहित करण्यात येत आहे. हर्बल हस्तीदंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोला या दुर्मिळ औषधी वनस्पतीपासून बनविलेले आकर्षक स्मृतिचन्ह नवी मुंबई महानगरपालिकेस पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आले असून त्यामध्येही पर्यावरण जपणूक करण्यात आलेली आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट