खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


आठवे यशस्वी हृदय प्रत्यारोपण

नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्सने आठवी यशस्वी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडल्याची घोषणा केली आहे. हे हृदय प्रत्यारोपण म्हणजे 40 वर्षीय रुग्णाची जिद्द आणि जीवनाचा प्रेरणादायी प्रवासाचा जणू दाखलाच आहे. 

रुग्ण अपोलोमध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिह्यातून आला होता, त्याला छातीत तीव्र वेदना होत होत्या, तसेच वारंवर श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवत होता. विस्तृत तपासणी केल्यानंतर रुग्णाला ऍमिलॉइडोसिसमुळे अपरिवर्तनीयरित्या हृदय निकामी झाल्याचे दिसून आले. ऍमिलॉइडोसिसमध्ये असामान्य, फायबरच्या स्वरुपात प्रथिने विकसित होतात, हे संपूर्ण शरीरातील ऊतींमध्ये आणि अवयवांमध्ये जमा होतात, ज्यामुळे अवयवांचे सामान्य कार्य बिघडते. या रुग्णाच्या बाबतीत ऍमिलॉइडोसिसमुळे त्याच्या हृदयावर परिणाम झाला होता, ज्यामुळे ऍमिलॉइड कार्डिओमायोपॅथी (हृदयाच्या स्नायूंचा बिघाड) आणि हृदय निकामी झाले होते. जिवीत राहण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याने हृदयाचे कार्य गंभीरपणे बिघडले होते.

4 एप्रिल 2023 रोजी दक्षिण मुंबईच्या रुग्णालयात ब्रेन-डेड झालेल्या व्यक्तीची माहिती अपोलो हॉस्पिटल्सला मिळाली. अपोलोच्या तज्ञ हृदय प्रत्यारोपण पथकाने त्वरित हृदय पुनर्प्राप्त (रिट्राइव्ह्ड) केले आणि मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतुक नियंत्रण पोलिसांच्या सहाय्याने दात्याचे हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे 40 किमी चे अंतर अवघ्या 46 मिनिटांत पार करुन अपोलोमध्ये आणण्यात आले. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कोणत्याही गंभीर समस्येशिवाय यशस्वीपणे पार पडली. ट्रस्ट फंडिंगद्वारे रुग्णाला शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.

दात्याचे हृदय पुनर्प्राप्त करण्यापासून प्राप्तकर्त्यामध्ये हृदयाचे यशस्वी रोपण करण्यापर्यंत अपोलो प्रत्यारोपण टीमने एकमेकांच्या सहाय्याने ताळमेळ ठेवून काम केले, हृदय सुरक्षितपणे आणण्यात आले, काळजीपूर्वक जतन करण्यात आले आणि कौशल्याने प्रत्यारोपण केले गेले आणि हे सगळं एका विशिष्ट कालावधीत घडलं असे मत डॉ. संजीव जाधव, सीव्हीटीएस,सल्लागार- हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, अपोलो हॉस्पिटल्स ड यांनी व्यक्त केले. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट