Breaking News
मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी, माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा मला आवाहन केले. देशभरातील कार्यकर्ते आणि पक्षांनी मला निर्णय मागे घेण्यासंदर्भात विनंती केली होती. कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याचं पवारांनी जाहीर केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai