खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


महिला सन्मान योजनेला उत्तम प्रतिसाद

उरणमध्ये दीड लाख महिला प्रवाशांनी घेतला सवलतीचा लाभ

उरण ः महाराष्ट्र शासनाने रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये महिलांना 50% सवलत दिल्याने या योजनेला भरघो, प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ झाली आहे. उरण तालुक्यात आतापर्यंत जवळपास दीड लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाआहे. 

महाराष्ट्र शासनाने रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये महिलांना 50% सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय व दि. 17 मार्च 2023 पासुन ‘महिला सन्मान योजना' नावाने रा.प महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महिलांना प्रवासभाडयात 50 % सवलत देण्यात आली. त्या नुसार दि. 17 मार्च 2023 पासुन महिला सन्मान योजना अमलात आली. या योजनेमुळे सर्व महिलांनी उत्फुर्तपणे भाग घेउन इतर वाहनांपेक्षा रा.प महामंडळाच्या बसेस ने प्रवास करण्याची पसंती दर्शवीली व या योजनेमुळे रा. प महामंडळाकडे महिला प्रवासी जास्तीत जास्त संख्येने प्रवास करू लागल्या.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई विभागातील उरण आगाराने या योजनेची महती जाणुन तालुक्यातील नियमित रा.प. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशी भगिनींना प्रबोधित करून रा.प बसने प्रवास करण्याचे आवाहन केले. त्यामुळे उरण तालुक्यातील व इतर महिला प्रवाशांनी भरपुर प्रमाणात लाभ घेउन महामंडळाच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ केली. माहे एप्रिल 2023 मध्ये रा.प. महामंडळाच्या महिला सन्मान योजना अंतर्गत उरण तालुक्यातील व इतर अंदाजे महिला असे एकुण 1,52,489 इतक्या महिला प्रवाशी भगिणींनी लाभ घेउन रा.प. महामंडळाच्या बसने प्रवास करून उरण आगारास रूपये. 32,09,288 एवढी रक्कम मिळवून दिली आहे.  याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजउरण आगार प्रशासन व आगार व्यवस्थापक  सतिश तुळशीराम मालचे यांनी सर्व प्रवाशांचे आभार मानले आहेत. अशाच प्रकारे उरण तालुक्यातील महिला प्रवाशांनी रा.प माहमंडळाच्या उरण आगाराच्या बसने प्रवास करून उरण आगाराला व रा.प. महामंडळाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून दयावे व ‘महिला सन्मान योजनेचा' सर्व महिला प्रवाशी भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन केले.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट