खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मोफत अभिनय कार्यशाळा

उरण ः उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून 2023 ते 6 जून 2023 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, रण येथे अमित भगत मित्र मंडळ यांच्या वतीने वयोगट 7 ते 16 असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

अभिनय कार्यशाळेचे 1 जून रोजी उदघाटन करण्यात आले. या अभिनय कार्यशाळेत नाट्य व कास्टींग डायरेक्टर संकेत ओक, अभिनेता दिग्दर्शक मयुर जयसिंग, फुलपाखरू फेम अभिनेता निलय घैसास,लेखिका निवेदिका-वृंदा दाभोलकर यांचे उत्तम अशा मार्गदर्शन लाभणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत मोठया प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, संकेत ओक (एनएसडी मास्टर-वेध अकॅडेमि डायरेक्टर), महादेव घरत, संतोष ठाकुर, मनिषा ठाकुर, हीना कोळी, सुप्रिया कोळी, ानसी पुरो, रोहीदास म्हात्रे, राजू पाटील, दिनेश भगत, सचिन वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन- अमित भगत यांनी केले. यावेळी मनोहरशेठ भोईर यांनी एका चांगल्या व स्तुत्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याने आयोजक अमित भगत मित्र मंडळाचे कौतुक करत आभार मानले. 6 जून 2023 पर्यंत हि कार्यशाळा सुरु राहणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच तथा आयोजक अमित भगत यांनी केले आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट