स्पेननंतर आता मलावी आंबा बाजारात

नवी मुंबई : गेल्या महिन्यात स्पेनचा आंबा एपीेमसीत दाखल झाला. आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्रे मलावी देशातील आंब्राची आवक सुरू झाली आहे. बुधवारी पाच टन आंबा विक्रीसाठी आला असून, होलसेल मार्केटमध्रे 700 ते 900 रुपरे किलो दराने विक्री झाली आहे. किरकोळ मार्केटमध्रे हा आंबा 1 हजार ते 1200 रुपरे किलो दराने विकला जात आहे. पावसाळ्रात कोकणातील हापूस आंब्राची निर्माण झालेली पोकळी हा आंबा भरून काढत आहे. 

कोकणातील हापूस आंब्राची अवीट चव जगभरात प्रसिद्ध आहे. त्रामुळे रा आंब्राची लागवड व्हावी रासाठी देशातील अनेक राज्रांनी प्ररत्न सुरू केले असून दक्षिण भारतातील हापूस आंबा कोकणातील हापूस आंब्राला टक्कर देण्रास उतरला आहे. जानेवारी ते जूनपर्रंत असलेल्रा रा हंगामामुळे इतर महिन्रात हापूस आंब्राची केवळ प्रतीक्षा करण्राशिवार हापूस आंबा खवय्रांना दुसरा पर्रार शिल्लक नाही. मागील तीन वर्षांपासून मात्र कोकणातील हापूस आंब्राची आठवण करून देणारा मालवी देसाातील हापूस आंबा देशातील फळ बाजारात रेऊ लागला आहे. सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्रेही फळांची आवक कमीच होत असताना, दिवाळीच्रा पार्श्‍वभूमीवर दक्षिण पूर्व अफ्रिकेतील मलावी देशातील आंबा विक्रीसाठी मुंबईत रेऊ लागला आहे. आंब्राची आवक सुरू झाल्रामुळे मार्केटमध्रे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी 1,500 बॉक्स विक्रीसाठी आले असून, प्रत्रेक बॉक्स साडेतीन किलोचा आहे. 700 ते 900 रुपरे किलो दराने रा आंब्राची विक्री सुरू असून, 10 डिसेंबरपर्रंत हा हंगाम सुरू राहणार आहे. 

दीड कोटी लोकसंख्रा असलेल्रा मलावी या दक्षिण पूर्व आफ्रिकेतील देशाचे वातावरण कोकणासारखे आहे. तेथील शेतकर्‍रांनी 2011 मध्रे कोकणातील दापोलीमधून हापूस आंब्राची कलमे मलावीमध्रे नेली. 1,700 एकर जमिनीवर हापूसच्रा कलमांची लागवड केली आहे. मागील काही वर्षांपासून हा आंबा विक्रीसाठी भारतात रेत असून, त्राला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा हापूस आंबा सातशे ते नऊशे रुपरे किलोने विकला जात आहे. गेल्रा वर्षी हाच हापूस आंबा आकारानुसार 1100 ते 1800 रुपरे प्रति डझन विकला गेला आहे. हापूस आंब्राचे  खवय्रे हा आंबा विकत घेत आहेत. रा हापूस आंब्राला चांगली मागणी असल्राचे एपीएमसी घाऊक फळ बाजारातील आंब्राचे व्रापारी व संचालक संजर पानसरे रांनी स्पष्ट केले आहे.