खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सात महिन्यांत 50 हजार टन ऑक्सिजनचा वापर

नवी मुंबई : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन थेरपी सर्वांत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मार्चपासून सातपट जास्त ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. सात महिन्यांत तब्बल 50 हजार टन ऑक्सिजनचा वापर झाला असून सर्वाधिक 12,757 टन ऑक्सिजन सप्टेंबरमध्ये वापरात आला आहे. 

नवी मुंबईत मार्चमध्ये पहिला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता भासू लागली. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या होत्या. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागल्यामुळे महानगरपालिकेने नवीन रुग्णालय उभारण्यास प्राधान्य दिले. सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये 1200 बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात आले. तेथे 483 ऑक्सिजन बेडची निर्मिती केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्यात भवनमध्ये 503 व राधास्वामी सत्संग भवनमध्ये 408 ऑक्सिजन युनिटची निर्मिती केली. कोणालाही कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली. पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना सुरू होण्यापूर्वीच रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासली नाही. मार्चच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये तब्बल सात पट मागणी वाढली. अनेक रुग्णांना प्रतिदिन 5 ते 15 लीटर ऑक्सिजन पुरवावा लागत होता. त्यापेक्षा जास्त आवश्यकता भासली की संबंधित रुग्णास आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिटमध्ये पाठविण्यास सुरुवात केली. सद्य:स्थितीमध्ये नवी मुंबईमधील खासगी व मनपाच्या रुग्णालयांमध्ये 1,233 जण उपचार घेत आहेत. यामधील 893 जणांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये नोव्हेंबरमध्ये मागणी कमी झाली आहे. परंतु दुसरी लाट आली तर पुन्हा ऑक्सिजनची मागणी वाढू शकते. शहरातील मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये 457 आयसीयू बेड, 2176 ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध असून, मनपाच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्येही पुरेसे ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट