खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


ऐरोली व घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई

नवी मुंबई ः महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने ऐरोली व घणसोली कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये ऐरोली विभागातील सेक्टर 3 मध्ये भूखंड क्रमांक जे-267, जे-277, जी-131 व डि-4 याठिकाणी तळमजला + 2 मजली इमारतीचे बांधकाम महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभाग कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती. मात्र संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.

सदर अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत धडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे. या धडक मोहिमेसाठी ऐरोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, 3 मजूर, 1 गॅस कटर, 2 इलेक्ट्रीक हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते. त्याचप्रमाणे घणसोली विभागातील शिवाजी तलाव परीसर,  घणसोली गांव येथे आरसीसी तळमजला कॉलमचे बांधकाम महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामास घणसोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांने केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आजोयन करण्यात येऊन सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट