Breaking News
नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ व एन आय पी एम रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन शनिवार, 12 व 13 जुलै रोजी या कालावधीत सिडको समाज मंदिर दुसरा मजला सेक्टर 18 नवीन पनवेल येथे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते संजय सुदाम कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली
सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण समारंभ एन आय पी एम रायगडचे अध्यक्ष किशोर शेळके व खजिनदार प्रविण करकरे तसेच टेबल टेनिस खेळाडू अशोक जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चमकदार कामगिरी केली. सदर स्पर्धेचे चीफ रेफ्री पराग अंकोलेकर साळस्कर व शामल यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.
विजय स्पर्धक खालीलप्रमाणे आहेत
विजयी मानसी टोकले नवी मुंबई
2) उपविजयी ईहा सिंह नवी मुंबई
1) विजयी आराध्या पराटे नवी मुंबई
2) उपविजयी कपिष मित्तल नवी मुंबई
विजयी अर्णव साळवकर विसपुते स्कूल नवीन पनवेल
उपविजे आराध्या पाटील पेण
विजयी आराध्या शेट्टी रेड क्लिफ स्कूल कामोठे
उपविजे दक्षता मुजुमदार रेड क्लिफ स्कूल कामोठे
विजयी श्रेया अशोक जानकर सिकेटी स्कूल नवीन पनवेल
उपविजयी त्रिशा पावशे डी ए व्ही पब्लिक स्कूल नवीन पनवेल
विजयी अद्वैत रविंद्र पाटील न्यू होरायझन नवीन पनवेल
उपविजे अश्विक अमीत चव्हाण डी ए व्ही पब्लिक स्कूल नवीन पनवेल
विजयी श्रेया अशोक जानकर सिकेटी स्कूल नवीन पनवेल
उपविजे त्रिशा पावशे डी ए व्ही पब्लिक स्कूल नवीन पनवेल
विजयी रेयांश साहू बालभारती स्कूल खारघर
उपविजयी मंदार राणे नवी मुंबई
विजयी श्रेया अशोक जानकर सिकेटी स्कूल नवीन पनवेल
उपविजय रुद्रा सरवणकर सेंट सेंट जोसेफ स्कूल नवीन पनवेल
विजय रेयांश शाहू बालभारती स्कूल खारघर
उपविजयी निल राठोड महात्मा स्कूल खांदा कॉलनी
विजयी रुद्रा राजेश सरवणकर सेंट जोसेफ स्कूल नवीन पनवेल
उपविजे श्रेया अशोक जानकर सीकेटी स्कूल नवीन पनवेल
विजयी रेयांश यांश साहू बालभारती स्कूल खारघर
उपविजे सय्यद आयान डी पी एस स्कूल पलस्पे
विजयी श्रेया अशोक जानकर सिकेटी स्कूल नवीन पनवेल
उपविजेयी रुद्रा राजेश सरवणकर
विजयी शक्ती कुमार ओ एन जी सी
उपविजे प्रमोद कुमार नवीन पनवेल
विजय पियांकुश बॉस उलवे
उपविजे आदित्य पनवेल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai