खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


किसान कनेक्टनचे दोन नवीन दालने

वाशी व कामोठेत सेवा सुरु

नवी मुंबई : शेतातील ताज्या भाज्या, फळे, ग्रामीण भागातील स्टेपल्स व खाद्यपदार्थांची ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून शेतातून थेट दारी पुरवठा करणाऱ्या किसानकनेक्टने नवी मुंबईतील कामोठे व वाशी येथे नवीन प्रमुख दालने उघडून आपला बाजारपेठीय विस्तार केला आहे.

सीवूड्स, घणसोली, खारघर व सानपाडा या स्टोअर्सनंतर वाशी व कामोठे येथे नवी मुंबईत उघडलेले किसानकनेक्टचे हे अनुक्रमे पाचवे व सहावे प्रमुख दालन आहे. वाशी येथे सुमारे 350 चौरस फूट ते 450 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे नवीन स्टोअर नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर 10 मध्ये आहे तर कामोठे येथे सेक्टर 7 मध्ये जुही गार्डन, पोलिस स्टेशनजवळ आहे. कामोठे व वाशीतील ही नवीन स्टोअर्स लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाला, फळे, ग्रामीण भागातील मुख्य पदार्थ आणि खाद्यपदार्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्तम ठिकाणे असतील. ही स्टोअर्स शेतकऱ्यांच्या शेतातील ताजा, पौष्टिक, आरोग्यदायी आणि वापरण्यास सुरक्षित असा हंगामी, प्रादेशिक आणि स्थानिक भाजीपाला, फळे यांचा पुरवठा करेल. किसानकनेक्टे सकस मातीतून पुनरूपयोगी आणि शाश्वत शेती पद्धतींनी समृद्ध केलेल्या शेतमालाचे उत्पादन व वितरण करण्यावर भर दिला आहे. 

किसानकनेक्ट शेतकऱ्यांना सामावून घेते. आज 3,000 हून अधिक शेतकऱ्यांचा हा समूह बनला आहे. सध्या किसानकनेक्ट मुंबई आणि पुण्याला फार्म  फ्रेश अशा ताज्या फळभाज्यांच्या पुरवठा करते. फार्म  ते  घरपोच ताज्या भाज्या, फळे आणि अन्न वितरणाच्या क्षेत्रात मजबूत ऑनलाइन उपस्थितीनंतर, किसानकनेक्टने आता ओम्नी चॅनेल पद्धतीने बाजारपेठेमध्ये पूर्तता करण्याची योजना आखली आहे. याबाबत बोलताना विवेक निर्मळ, सीईओ, किसान कनेक्ट सेफ फूड प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले, आमच्या ओम्नी-चॅनेल धोरणाचा एक भाग म्हणून, आम्ही मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमधील महत्त्वाच्या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये प्रमुख स्टोअर्स उघडत आहोत. ग्राहकांसाठी ताज्या, उच्च दर्जाच्या आणि पौष्टिक अशा विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे मिळवण्यासाठी विश्वासार्ह, वन-स्टॉप केंद्रे तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट