Breaking News
उरण ः ग्रुप ग्रामपंचायत जासई हद्दीतील यार्ड धारकांची घरपट्टी वसुली कामे जप्ती प्रक्रिया करण्यात आली.यावेळी आर.के .लॉजिस्टिकस यार्डला टाळे मारूण जप्ती करण्यात आले . जप्तीची कारवाई करताच क्षणी आर के लॉजिस्टिक व्यवस्थापनाने 5 लाख रुपयाचा कर ग्रामपंचायतला भरला व उर्वरित कर काही दिवसात ग्रामपंचायतला भरणार असे सांगितले .यावेळी ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोषशेठ घरत, ग्रुप ग्रामपंचायत जासई उपसरपंच श्रीमती माईताई पाटील, ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर, ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सदस्य आदित्य घरत, सुदर्शन पाटील, रामकिशोर ठाकूर, विनायक पाटील, आनंद म्हात्रे, वीणा घरत, सुलोचना घरत, आश्विनी नाईक, हर्षदा तांडेल, श्रुष्टी म्हात्रे, जयश्री घरत, प्रतिक्ष म्हात्रे व नागरिक उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai