आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


..तर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

गावठाण विस्तार समिती रायगडचा इशारा

पनवेल ः नैना प्रकल्पाला तीव्र विरोध करुनही सरकारने दिलेली आश्वासनाची पूर्तता केलेली नाही, गावठाणाच्या बाहेर घरांना प्रॉपर्टी कार्ड देणे सुरु केले नाही, शेतकऱ्यांच्या घरावर तोडक कारवाई सुरू आहे यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर गावठाण विस्तार समिती रायगडच्या माध्यमातून मावळ लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी पनवेल, तहसीलदार पनवेल यांना दिले आहे. 

गावठाण विस्तार हक्क समितीच्या माध्यमातून सन 2021,2022,2023 या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून नैना प्रकल्पाच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात आले होते. दहा-दहा दिवस उपोषणाला बसून देखील सरकारस्तरावर दिलेली आश्वासनाची पूर्तता केली नाही. पनवेल तालुक्यातील पळस्पे गावांमध्ये आमरण उपोषण सोडवते वेळेस गावठाणाच्या बाहेर घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे लेखी आश्वासन सिडकोकडून 26-6-2023 रोजी दिले होते, एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असता त्याची कारवाई सुरू केली नाही, त्याउलट सिडकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरावर तोडक कारवाई सुरू आहे ही कारवाई करत असताना शेतकऱ्यांकडून अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

कॉरिडोरसारखा रस्ता येत असताना काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे ती दृश्य वाढवा देखील सातबारा मध्ये नोंद व्हावी. नैना प्रकल्प रद्द करावा, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर लागू असलेला युडीसीपीआर कायदा 2020 या दरम्यान लागू केलेला आहे तोच कायदा या नैना क्षेत्रामध्ये 95 गावांच्या नयना प्रकल्प बाधित जमिनीला लागू करावा असे निवेदनात नमुद केले आहे. आम्हाला न्याय मिळावा अन्यथा आम्ही प्रत्येक गावागावी फिरून सगळ्या गावांची एकत्रित मूठ बांधून उद्याच्या होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत. जर आमच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर निवडणुकीमध्ये गावठाण विस्तार समितीच्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत याची नोंद घ्यावी अशी विनंती गावठाण विस्तार हक्क समिती रायगडचे अध्यक्ष अनिल नामदेव ढवळे यांनी पत्राद्वारे केली आहे. 13 मे 2024 रोजी मावळ लोकसभेची निवडणूक होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याने पनवेलमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट